बॉलिवूड मॉडेल आणि डासिंग क्विन नोरा फतेही नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. तिच्या हॉट फिगरमुळे ती लोकांच्या मनात अभिराज्य करते. पण नोराची खरी ओळख ही तिच्या फॅशन सेन्समुळे केली जाते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. नखशिखांत सजलेल्या नोराला पाहून सोशल मीडियावर सर्वच जण तिचं कौतुक करत आहेत. तिच्या या व्हिडीओला खूप कमेंट्स आणि लाइक्स येत आहेत. नुराने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत जवळ जवळ १४ लाखांच्या घरात आहे.
(फोटो सौजन्य :- @norafatehi)

नोराचा क्लासी लूक

नोराचा हटके लूक

नोरा तिच्या हटके लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नोराने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सुंदर गोल्डन असे ड्रेस परिधान केला आहे. लक्जरी ब्रॅंड वर्सच्या कलेक्शन (versace,fendi) मधील हा सुंदर ड्रेस आहे.या ड्रेसवर फ्लोरल प्रिंट पाहायला मिळत आहे.

(वाचा :- आईच्या घरी स्टायलिश अंदाजात गेली मलायका अरोरा, जीन्सने वेधल्या सर्वांच्याच नजरा, बहिणीच्या पर्सची किंमत ऐकून चक्रावून जाल)

१४ लाखांचा ड्रेस

नोराने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत १४ लाख इतकी सांगण्यात येत आहे. लक्जरी ब्रॅंड वर्सच्या वेबसाईटवर देखील या ड्रेसची किंमत १४ लाख सांगण्यात आली आहे. या सुंदर ड्रेसला काळ्या रंगाच्या बॅकराऊन्डमध्ये सोनेरी पिवळ्या, काळ्या आणि तपकिरी रंगाच्या डिझाईन्स करण्यात आल्या आहेत. नोरा या आउटफिटमध्ये अगदी सुंदर दिसत आहे.

(वाचा:- छोटासा स्कर्ट घालून मीरा राजपूतने शेअर केले बोल्ड फोटोज, घायाळ नवरा शाहीद कपूरलाही चक्क सोशल मीडियावर करावी लागली ‘ही’ कमेंट..!)

नोराची ज्वेलरी

या सुंदर आऊटफिट सोबत नोराने गोल्डन रंगाचे कानातले घातले होते. या गोल्डन गोल रिंगा नोराच्या लूकमध्ये अजूनच भर घालत आहेत. त्याच प्रमाणे नोराने गोल्डन रंगचे हातातील कडे आणि शूजमध्ये देखील गोल्डन रंगाचा वापर केला आहे. गळ्यामध्ये तिने स्मिपल असा नेकलेस घातला आहे.

(वाचा :- उफ ! दिशा पाटनीचा मिरर सेल्फी, बोल्डनेसच्या सर्व सीमा पार, स्टायलिश फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हॉटनेस ओव्हरलोड’)

नोराचा मेकअप

नोराने या या लूक सोबत सिम्पल मेकअप करण पसंत केले. त्यामध्ये तिने पिंक लिपस्टिक आणि हाय मेसी पोनीटेल ठेवणं पसंत केलं. तुम्ही देखील या रंगाचे कपडे परिधान करणार असाल तर तुम्ही देखील असा मेकअप करु शकता .

(वाचा :- अनुष्का शर्माचं स्विमसूट घालून फोटोशूट पाण्यातही लागली ‘आग’, फोटो पाहून नेटकरी घायाळ)

नोराचे हटके शूज

या हटके लूकवर नोराने सिम्पल शूज घातले आहेत पण या शूजवर सोन्याची किनार देण्यात आली आहे. तिच्या या लूकवर हे शूज आगदी परफेक्ट मॅच होत आहेत.

(वाचा :- सैफची लाडकी लेक सारा अली खानने बिकिनी टॉपमध्ये केलं इतकं बोल्ड फोटोशूट, चाहत्यांनी झूम करून करून पाहिले फोटो..!)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.