दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तीच्या अदांमुळे आणि दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. समंथा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. चित्रपटांमधून साधी आणि संस्कारी वाटणारी समंथा खऱ्या आयुष्यात मात्र खूप फॅशनेबल आणि हॉट आहे. समाथांच्या या टॉप ५ लूक मधून तुम्हाला वर्कआऊट क्लोथसाठी आयडिया मिळू शकतील.
(फोटो सौजन्य :- @samantharuthprabhuoffl, @sadhnasingh1)

ब्लूबेरीची क्रेझ

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या या फोटोमध्ये तिच्या ब्रावर ब्लूबेरी असे लिहले आहे. ब्लूबेरी या ब्रान्डची ही अंतवस्त्र आहेत. समंथाच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यानंतर तीला किती योगा आणि व्यायामाची किती आवड आहे याचा अंदाज येतो.

(वाचा :- Hair Care Tips : केसातील कोंड्याने हैराण झाले आहात? मग तज्ञांनी सांगितलेले हे आयुर्वेदिक उपाय करुन पाहाच)

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा वर्कआऊट

समांथाचा मेकअप

या फोटोमध्ये समांथाने न्यूड मेकअप केला आहे. पण या सर्वामध्ये समंथाच्या डोळ्यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने एका डोळ्याला पिंक आणि दुसऱ्या डोळ्याला पिवळे असे आयशॉडो लावले होते.मेकअप आर्टिस साधना सिंग यांना तिचा मेकअप केला आहे.

(वाचा :-फक्त २ मिनिटं आणि तुमच्या काळवंडल्या चेहऱ्याला द्या नवी चमक )

टॉप विथ नॉट

समांथाने स्पोर्टस टी घालून त्याला खाली एक नॉट देखील बांधली आहे. जर पावसाळ्यात तुम्हाला कूल लूक हवा असेल तर तुम्ही हा लूक करु शकता.

(वाचा :- Skin care : आता ब्यूटी पार्लरचे हजारो रुपये वाचणार!, घरच्या घरी अशा पद्धतीने करा ‘सॉफ्ट हेयर वॅक्स’)

हेअर स्टाईल आणि रंग

यावेळी समांथाने केस मोकळे सोडणेच पसंत केले. त्यात तिने संपूर्ण केसांना ग्लोबल रंग केला आहे. तुम्ही देखील जर जीमला जाण्याचा विचार करत असाल तर हा लूक तुम्हाला एक ग्लॅमरर्स लूक देईल.

(वाचा :- ”तुमच्या नखाची सर कोणाला नाही”, असंच म्हणतील सर्व जण नखांची काळजी घेताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.