बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhavi Kapoor) आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी नेहमीच चर्चेत असते. तिने आपली इमेजच अशी क्रिएट केली आहे की ती जिथे जाते तिथे अगदी लाईमलाईटमध्ये असते. तिची कर्व्ही फिगर आणि बोल्ड सिल्हूट्स तिच्या प्रसिद्धीची दोन मुख्य कारणे म्हणावी लागतील. तिची स्टाईल अशा प्रकारची असते की त्यात तिची फिगर आणि पर्सनॅलिटी या दोन्ही गोष्टी त्यांत खुलून दिसतात. नुकताच एका इव्हेंटमध्ये तिचा एक असा लुक दिसला ज्यामध्ये तिने पाहणाऱ्या प्रत्येक नजरेला जणू आपल्या सौंदर्यात कैदच केले.

ती स्टार स्टडीड ग्रँड नाईटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंटला टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. मात्र जेव्हा जान्हवीची एन्ट्री झाली तेव्हा तिने नेहमी प्रमाणेच कॅमरे आणि नजरा आपल्याकडे खेचून घेतल्या. ब्लॅक ड्रेसमधील तिची एंट्री जणू या इव्हेंटचा युएसपी ठरली. (फोटोज साभार- योगेन शाह, इंस्टग्राम @janhvikapoor)

ब्लॅक गाऊन मधला जलवा

जान्हवीने अवोर्ड नाईटसाठी एका ब्लॅक कलरचा गाऊन निवडला होता, ज्याची डिटेलिंग अगदीच खास होती आणि खूप क्लासि देखील वाटत होती. या आउटफिट मध्ये नजरेस पडणारी कट-डिटेल यतीच्या लुकला एवढे हॉट आणि सेक्सी बनवत होती की पाहणारी प्रत्येक जाणार पुन्हा पुन्हा वळून वळून तिच्यावरच स्थिरावत होती. उपस्थीतांपैकी सर्वच नजरांना तिच्या लुकने जणू कुड केले होते. जान्हवीच्या या फ्लोरलेंथ ड्रेस मध्ये डीप प्लंजिंग नेकलाइन दिली होती, ज्यात तिचे क्लीवेज पोर्शन स्पष्ट दिसत होते.

(वाचा :- Pashmina Roshan : हृतिक रोशनच्या बहिणीच्या डीप नेक ड्रेसमधील बोल्डनेसने माजवला धुमाकूळ, आजवरचे सर्वात हॉट फोटो बघून लोकांच्या ह्रदयाचा चुकला ठोका..!)

कट-आउट डिटेलमध्ये हॉट लुक

या स्लीवलेस आउटफिट मध्ये वेस्टच्या दोन्ही बाजूस असलेले कट्स तिच्या कर्वी फिगरला मस्त हायलाईट करत होते. शिवाय ड्रेस मध्ये दिली गेलेली टाईट फिटिंग तिच्या बॉडीला परफेक्ट शेप देखील देत होती. जान्हवीच्या या ड्रेस मध्ये थाय-हाय स्लीट सुद्धा दिली गेली होती. ज्यामध्ये ती आपले टोन्ड लेग्स अगदी मनसोक्त फ्लोन्ट करताना दिसली. जान्हवीचे हे आउटफिट असेल होते की ज्यामध्ये उफ्फ फॅक्टरसह स्टाईल कोशंट सुद्धा अॅड झालेलं दिसलं.

(वाचा :- Disha Parmar bralette : छोटीशी पॅंट व ब्रालेट घालून दिशा परमारने फ्लॉन्ट केली सडपातळ कंबर, हॉटनेसपुढे सुर्यही फिका, बोल्ड फोटोज तुफान व्हायरल..!)

आकर्षक नेकलेस

जान्हवीच्या या गाऊन मध्ये बॅकला डीप व्ही कट डिटेल होती, जी फ्लोन्ट करण्यासाठी तिने फोटोशूट मध्ये अगदी खूप साऱ्या पोझ दिल्या. शिवाय आपल्या या लुकला चार चांद लावण्यासाठी तिने एमराल्ड ड्रॉप नेकलेस परिधान केला होता. ज्याची तुलना ‘टायटेनिक’ चित्रपटामधील अभिनेत्री केत विन्सलेटच्या एका हाराशी होत आहे, जो जवळपास जान्हवीले परिधान केलेल्या नेकलेस सारखाच होता. हातात तिने सिल्वर ब्रेसलेट्स, स्टड्स ईयररिंग्स आणि स्टेटमेंट रिंग्स परिधान केल्या होत्या.

(वाचा :- छोटासा स्कर्ट घालून मीरा राजपूतने शेअर केले बोल्ड फोटोज, घायाळ नवरा शाहीद कपूरलाही चक्क सोशल मीडियावर करावी लागली ‘ही’ कमेंट..!)

जान्हवीच्या लुकने सगळेच झाले घायाळ

जान्हवी कपूरच्या या लुक मधील तिची हेअरस्टाईल सुद्धा अत्यंत आकर्षक आणि जबरदस्त होती. दोन्ही बाजूस फ्लिक्स सह तिने केसांना साईड पार्टेड करुन बन स्टाईल मध्ये बांधले होते. हि हेअरस्टाईल तिच्या लुकला अगदीच मॅचिंग होती. जान्हवीने मेकअप तर अगदीच मिनिमल ठेवला होता आणि कोहल्ड आईज सह पीच शेड लिपस्टिक लावली होती. जान्हवीचा हा लुक तिच्या चाहत्यांना सुद्धा एवढा आवडला की स्तुती करून कोणी थकत नव्हते.

(वाचा :- सैफची लाडकी लेक सारा अली खानने बिकिनी टॉपमध्ये केलं इतकं बोल्ड फोटोशूट, चाहत्यांनी झूम करून करून पाहिले फोटो..!)

जान्हवीची स्कीन केअर टीप

आपल्या अत्यंत सुंदर अशा त्वचेचे रहस्य उलगडताना जान्हवी इतरांना देखील टिप्स देत असते. तर अशीच एक खास टीप आम्ही तुमच्या सोबत शेअर करतो आहोत. तर जान्हवी म्हणते की रात्री झोपण्याआधी नाईट क्रीम लावल्याने त्वचेमधील कॉलेजन वाढते. यामुळे स्कीनमधील लवचिकपणा टिकून राहते. जान्हवीचे म्हणणे आहे की नाईट क्रीम स्कीनला हायड्रेट करते आणि यामुळे स्कीन नेहमी यंग व फ्रेश दिसते. म्हणूनच मी नाईट क्रीम लावायला कधी विसरत नाही. तर मैत्रीणींनो तुम्ही सुद्धा आपल्या स्किनच्या उत्तम देखभालीसाठी अवश्य नाईट क्रीम लावा. याचा खूप मोठा फायदा तुम्हाला सुद्धा काहीच दिवसांत दिसून येईल.

(वाचा :- शाहरूख खानची लाडकी लेक सुहानाच्या हॉट फिगरवरून नजर हटवणं मुश्किल, बोल्ड क्रॉप टॉप घालून दिशा पाटणीला दिली तगडी टक्कर..!)

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय लुक..!

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.