इंग्लंडच्या फलंदाजांनी आज कहरच केला. इंग्लंडच्या तीन फलंदजांनी यावेळी धडाकेबाज शतके झळकावली. या तीन शतकांच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने वनडडे क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या धावा करता आल्या नाहीत. बटलरने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत ७० चेंडूंत सात चौकार आणि १४ षटकारांच्या जोरावर नाबाद १६२ धावांची भन्नाट खेळी साकारली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.