नवी दिल्ली: Best headphones Under 2000: गाणी ऐकायची असो अथवा चित्रपट पाहायचा असो, एक गोष्ट सर्वाधिक उपयोगी येते ते म्हणजे इयरफोन्स. सध्या वायर्ड इयरफोन्सच्या तुलनेत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या इयरबड्स व नेकबँड इयरफोन्सला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. बोट, वनप्लस, pTron सारख्या कंपन्यांचे अनेक शानदार इयरफोन्स बाजारात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे अवघ्या १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही शानदार इयरफोन्स खरेदी करू शकता. ई-कॉमर्स साइट Amazon वर उपलब्ध असलेल्या अशाच शानदार इयरफोन्सविषयी जाणून घेऊया.

वाचा: सॅमसंग ते मोटो…१२८ जीबी स्टोरेजसह येणारे ५ बेस्ट स्मार्टफोन्स, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

Amazon Basics Bluetooth 5.0 Neckband

या हेडफोनची मूळ किंमत २,२९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही ऑफर अंतर्गत फक्त ६०९ रुपयात खरेदी करू शकता. हे नेकबँड इयरफोन्स ३ वेगवेगळ्या रंगात येतात. यात डीप बास सपोर्ट दिला असून, सिंगल चार्जमध्ये हे १५ तास चालतात.

pTron Bassbuds Duo

pTron च्या या इयरबड्सची मूळ किंमत २,५९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही ७३ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ६९९ रुपयात खरेदी करू शकता. यात वॉइस असिस्टेंट, ड्यूल माइक दिला आहे. सिंगल चार्जमध्ये याचा ३२ तास वापर करू शकता.

Blaupunkt BE100 Wireless Bluetooth Neckband

या इयरबड्सला तुम्ही ६३ टक्के डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. याची मूळ किंमत ३,४९९ रुपये असून, तुम्ही फक्त १,२९९ रुपयात खरेदी करू शकता. हे १०० तासांचा प्लेटाइम ऑफर करतात. म्हणजेच, एकदा चार्ज केल्यावर ४ दिवस चालतील.

वाचा: Boult Audio ने लाँच केले ३२ तास नॉन-स्टॉप चालणारे इयरबड्स, किंमत फक्त २,४९९ रुपये

Oneplus Bullets Z2 Bluetooth Wireless in Ear Earphones

२ हजारांच्या बजेटमध्ये येणारे आहे बेस्टसेलिंग इयरफोन्स आहेत. याची मूळ किंमत २,२९९ रुपये आहे. परंतु, १३ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याची बॅटरी ३० दिवस टिकते.

boAt Rockerz 450

बोटचे हे हेडफोन देखील बेस्टसेलर आहे. या हेडफोनची मूळ किंमत ३,९९० रुपये आहे. परंतु, ७५ टक्के डिस्काउंटनंतर ९९९ रुपयात खरेदी करू शकता. यात ४०एमएम ड्राइव्हर आणि १५ तासांची दमदार बॅटरी लाइफ दिली आहे.

वाचा: स्मार्टफोनवरून मिनिटात डाउनलोड करू शकता e-PAN, खूपच सोपी आहे प्रोसेसSource link

Leave a Reply

Your email address will not be published.