चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्याची उत्सुकता सर्वांना आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी राजकोटच्या मैदानात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता हा सामना खेळवण्यात येणार की नाही, यावर प्रश्नचिह्न उपस्थित राहिले आहे. सध्याच्या घडीला मैदानात पाऊस सुरु आहे आणि मैदान पूर्णपणे कव्हर्सने झाकण्यात आले आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही, जाणून घ्या…