जेवढी चर्चा अरबाज खानची (Arbaaz khan) एक्स वाईफ मलायका अरोराची (malaika Arora) फॅशनच्या दुनियेत असते. तेवढीच किंबहुना गेल्या काही काळापासून जास्तच चर्चा अरबाजची सध्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या (Giorgia Andriani) स्टाईलची सुद्धा असते. ती जिथे कुठे जाते तिथे लाईमलाईट हिरावून घेते. कोणत्याही इव्हेंट वा पार्टीसाठी ती स्वत:ला अशा प्रकार स्टाईल करते की पाहणारा तिला पाहतच राहतो. हेच कारण आहे की सध्या बी-टाऊनमध्ये देखील जॉर्जिया एंड्रियानी हे नाव खूप जास्त चर्चेत आहे.

तिच्या याच वाढत्या प्रसिद्धीमुळे पॅपराझी देखील ती दिसली की तिच्या मागे धावतात आणि तिचे निरनिराळे हटले लूक कॅप्चर करतात. तिचा असच एक रिसेंट लुक कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो पाहून तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल! एका बॉलीवूड पार्टीसाठी तिने हजेरी लावली होती आणि तिच्या या लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले..! (फोटोज साभार – योगेन शाह)

स्टायलिश डिव्हा

जॉर्जिया एंड्रियानी त्या सौंदर्यवतींपैकी एक आहे ज्या केवळ स्टायलिश डिव्हाच नाही आहेत तर पोझ देण्यात सुद्धा खुप हटके आहेत. म्हणजे तुम्ही जॉर्जिया एंड्रियानीचा कोणताही फोटो पहा त्यातील तिची स्टाईल तुम्हाला वेड लावेलच, पण ज्या पद्धतीने ती प्रत्येक फोटोसाठी पोझ देते ती पोझ सुद्धा तिचा लुक अधिक खुलवते. तिच्या रिसेंट लुकमध्ये देखील हीच तर गोष्ट दिसून आली. ती जेव्हा पार्टीमध्ये आली तेव्हा कॅमेरे पाहताच तिने अशा काही पोझ दिल्या ज्यामधून तिचा कॉन्फीडन्स आणि प्रेझेन्स जाणवतो. यावेळी तिने क्रॉप टॉप एंड मिनी स्कर्ट परिधान केला होता.

(वाचा :- न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल झालेल्या रणवीरचं अजून एक क्लासी फोटोशूट समोर, नेटकरी म्हणाले, ‘तुझ्याकडे कपडेही आहेत तर..’)

शियर फॅब्रिकचा टॉप

जॉर्जियाने ब्लॅक कलरचा जो क्रॉप टॉप परिधान केला होता त्याचा कपडा पातळ शियार फॅब्रिकमध्ये होता. काळ्या रंगामुळे तिच्या ब्रालेटचा शेप दिसून येत नव्हता. पण नीट पाहिलं तरच तो शेप दिसत होता. या फिटिंगच्या टॉपमध्ये जॉर्जिया आपले मिडरीफ पोर्शन आणि टोन्ड ऐब्स शो करताना दिसत होती. शिवाय तिने टॉप सोबतच माइक्रो मिनी स्कर्ट सुद्धा परिधान केला होता. हे आउटफिट जॉर्जियावर इतके कमाल दिसत होते की जणू ते तिच्यासाठीच बनवले गेले आहे की काय असे वाटत होते.

(वाचा :- छोटासा टॉप व शॉर्ट पॅंटमध्ये प्रियांका चोप्राने माजवला सोशल मीडियावर कहर, मालती मेरीच्या आईची फिगर बघून चाहत्यांना चक्कर)

मिनी स्कर्टमध्ये दिसले टोन्ड लेग्स

जॉर्जियाने जो गोल्डन शेडचा स्कर्ट वेअर केला होता त्यामध्ये फ्रिल डिटेलिंग दिसून येत होती. शिवाय या फज-फ्री स्टाईल असणाऱ्या स्कर्टमध्ये ती आपले टोन्ड लेग्स मस्त फ्लॉन्ट करताना दिसली. आपल्या लुकला कम्प्लिट करण्यासाठी जॉर्जियाने साइड स्लिंग बॅग, ब्लॅक वॉच और स्ट्रेपी स्पार्कल हील्स परिधान केली होती. मिनिमल मेकअपसोबत पीच शेड लिप्स युज करून केसांना कर्ल्स स्टाईलमध्ये मोकळे सोडले होते. एकंदर जॉर्जियाचा हा लुक अगदी हटके, हॉट आणि ब्युटीफुल ठरला.

(वाचा :- आजवरील सर्वात बोल्ड व सेक्सी ब्लॅक ट्रान्सपरंट ब्रालेट घालून मलायका अरोराचा रॅम्प वॉक, चाहत्यांना फुटला दरदरून घाम)

बॉडीकॉन ड्रेसमधील फिगर

या लुकमध्ये जॉर्जियाने ब्ल्यू कलरचा बॉडीकॉन मिडी ड्रेस परिधान केला आहे. ज्यातील तिची फिगर पाहत राहावी अशी आहे. या ड्रेसमधील नुडल्ससारख्या स्ट्रेप्स तिच्या लुकला अजून जास्त हॉट बनवत आहेत. शिवाय थाय-हाय स्लीट सेक्सीनेस सुद्धा वाढताना दिसत आहे.या आउटफिट मध्ये जॉर्जियाने आपली फिगर फ्लॉन्ट करण्याची एकही संधी सोडलेली नाही. तिची पोझच एवढी किलर होती की नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.

(वाचा :- ब्लॅक ट्रान्सपरंट बिकिनी व डीपनेक ड्रेस घालून अमिषा पटेलने लावली इंटरनेटवर आग, बोल्ड फोटो बघून चाहत्यांची बत्ती गुल)

सोशल मीडियावर जलवा

जर तुम्ही कधी जॉर्जियाच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की तिला बोल्ड स्टाईल खूप आवडते. ती नेहमी स्वत:ला अशा प्रकारे स्टाईल करते ज्यामध्ये ती बोल्ड दिसेल. या फोटोत तुम्ही पाहू शकता की पातळ लेस डिटेल असणाऱ्या मिनी ड्रेसमध्ये ती पोझ मारताना दिसते आहे. ऑफ-वाइट कलरच्या या आउटफिटमध्ये स्ट्रेपी स्लीव्ह्स आणि डीप यु नेकलाईनमुळे तिच्या लुक मध्ये उफ्फ फॅक्टर अॅड होत होता. शिवाय तिच्या पायावर मागच्या बाजूस असलेला टॅटू खास हायलाईट होत होता. आपल्या लुकला कम्प्लिट करण्यासाठी तिने गळ्यात लेयर्ड नेकलेस, हूप ईयररिंग्स आणि सोबत पिंक मिनी टोट बॅग कॅरी केली होती.

(वाचा :- दिशा पाटणीने शेअर केले बेडरूममधील बोल्ड फोटोज, सेक्सी मिनी स्कर्ट व क्रॉप टॉपमधील लुक बघून चाहत्यांना फुटला घाम)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.