बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या सौंदर्याने ती नेहमीच लोकांची मने जिंकताना दिसते. तिचा प्रत्येक लूक पाहिल्यावर सर्वांच्या नजरा तिच्याकडे जातात. तिच्या प्रत्येक लूकमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत असते.

साडी असो वा वेस्टर्न वेअर ती खूपच सुंदर दिसते. नुकतेच तिला एक कार्यक्रमाला पाहण्यात आले होते. यावेळी तिने काळ्या रंगाची साडी नेसली होती. तिच्या या सुंदर लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
(फोटो सौजन्य – योगेन शहा)

​काळ्या साडीत दीपिका पदुकोणचा स्टनिंग लूक

नुकतीच दीपिका पदुकोण एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमाला तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. सिक्विन साडीसोबत घेतलेला ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तुम्ही देखील कोणत्याही कार्यक्रमामध्ये असा लूक कॅरी करु शकता. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस दिसण्यास मदत होईल.

(वाचा :- Alia Bhatt : प्रेग्नेंट आलिया भट्टचे ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून नणंदबाईंना सुद्धा कमेंट्स करायचा मोह आवरला नाही)

​सिक्वेन्सच्या साडीत ग्लॅमरस अवतार

दीपिकाने परिधान केलेल्या साडीवर सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी दिसत होती. दीपिकाने ही साडी अगदी पारंपरिक पद्धतीने नेसली होती. त्यामुळे तिच्या सौंदर्यांत भर पडली होती. तर या साडीचा पदर तिने एका बाजूने घेतला होता. तुम्ही देखील अशी साडी परधान करु शकता.

(वाचा :- कशाला हवे डीप व बोल्ड ड्रेस, ब्लॅक ट्रान्सपरंट साडी व बोल्ड ब्लाउजमध्ये जान्हवी कपूरचा राडा, फिगरवर लाखो घायाळ)

​ब्लाउजने लक्ष वेधून घेतले

दीपिकाने या साडीवर परिधान केलेला ब्लाउज अतिशय वेगळ्या पॅटनचा देण्यात आला होता. या स्टायलिश ब्लाउजला फुल स्लीव्हजसह गोल नेकलाइन देण्यात आली होती. या ब्लाउजमध्ये दीपिका पादूकोन फारच सुंदर दिसत होती.

(वाचा :- Isha Ambani : कुंदन मोत्यांचा हार, आणि लेहंग्यामध्ये ईशा अंबानीचा हटके अंदाज, नववधू पेक्षा ही दिसली सुंदर )

​मेकअप

दीपिकाने मेकअपसाठी स्लीक आयलाइनर, आणि आय-शॅडो, तसेच मस्करा, तर न्युड लिपस्टिक लावली होती. तर दीपिकाने तिचे केस मध्यभागी विभाजित केले होते. तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- Ananya Pande : येल्लो ड्रेसमध्ये अनन्याने केल्या बेल्डनेसच्या सर्व लिमिट्स पार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

​हील्सची कमाल

या लूकवर दीपिकाने लग्झरी ब्रँडची पॉइंटेड हील्स घातले होते. तुम्ही देखील असे हील्स घेऊ शकता. जेव्हा तुम्ही हिल्स घालता तेव्हा तुमचा लूक खूपच सुंदर दिसते. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व खूलते.

(वाचा :- नोरा फतेहीचा साडीत सिझलिंग अवतार, फोटो पाहून पावसाळ्यात तुम्ही देखील म्हणाल ‘हाय गर्मी’)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.