भारतीय संघाचा पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव झाला आहे, त्यामुळे मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात येऊ शकतात. कारण गेल्या सामन्यात २०० धावांचा पल्ला गाठूनही भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात कोणते बदल होऊ शकतात, जाणून घ्या…