बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (nushrratt bharuccha) ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांच्याकडे सौंदर्याचे वरदान तर आहेच, पण शिवाय बोल्ड लुक बिनधास्त कॅरी करण्याचे कसब सुद्धा तिच्याकडे आहे. नुसरत तशी आताच उदयाला आलेली अभिनेत्री होय. पण ज्या पद्धतीने तिने स्वत:ला ग्रूम केले आहे आणि ज्या पद्धतीने आज ती टॉप अभिनेत्रींमध्ये जाऊन बसली आहे त्याबद्दल तिचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. नुसरतने स्वत: सुद्धा अनेकदा कबूल केले आहे की तिला बोल्ड लुक कॅरी करायला खूप आवडतात आणि ती बोल्ड लुकची चाहती आहे.

त्यामुळे तुम्ही तिच्या सर्व लुक्सवर नजर टाकलीत तर त्यात तुम्हाला बोल्ड लुकच अधिकाधिक दिसून येतील. आज आम्ही या लेखातून तिचा अजून एक जबरदस्त घायला करायला लावणारा बोल्ड लुक रिव्हील करणार आहोत. चला तर जाणून घेऊया यावेळी नुसरतने कोणत्या आउटफिटमधून लोकांना घायाळ केले आहे. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @nushrrattbharuccha)

स्ट्रेपलेस गाऊनमधला हॉट अवतार

नुसरत भरूचा सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टीव्ह असते आणि नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत विविध रिसेंट लुक्स शेअर करून ती त्यांना आपले लाईफ अपडेट देत असते. तर काहीच दिवसांपूर्वी नुसरतने अत्यंत घायाळ करणे काही फोटोज शेअर केले होते. ज्यात ती एखाद्या डिव्हापेक्षा कमी दिसत नव्हती. ब्रॉन्ज कलरच्या या स्ट्रेपलेस कॉरसेट स्टाइल ड्रेसमध्ये नुसरत खूपच जास्त हॉट दिसत होती आणि तिला पाहतच राहावेस वाटत होते.

(वाचा :- छोट्या फ्रॉकमध्ये मीरा राजपूतने केली बोल्डनेसची सर्व हद्द पार, डीप कटमधून दिसणा-या क्लीवेज पोर्शनवर रोखल्या नजरा)

कर्व्ही फिगर केली फ्लॉन्ट

नुसरतच्या या ड्रेसमध्ये अप्पर पोर्शनला कॉरसेट स्टाइलमध्ये ठेवले गेले होते. ज्यामध्ये बस्ट एरियाला कव्हर करून वेस्टलाईनपर्यंत पोर्शनमध्ये शियर फॅब्रीक अॅड केले गेले होते. ज्यामध्ये नुसरतची कर्व्हस शो होताना दिसत होती. नुसरतने आपला हा लुक कम्प्लिट करण्यासाठी ब्रॉन्झ मेकअप केला होता. कानांमध्ये ड्रोपडाउन इयररिंग्स कॅरी केले होते.

(वाचा :- टाइट मिनी स्कर्ट व ब्रालेट टॉप, मलायकाचा बोल्ड लुक व्हायरल, बॉयफ्रेंडसोबत रोमांस बघून फॅन्सच्या मनात फुटले लाडू)

हेवी एम्ब्रॉइडरीने सजलेला होता

या टाईट फिटिंग मिडी ड्रेसवर गोल्ड बीड्स अॅड केले गेले होते, जे या ड्रेसला पार्टी आउटफिटचा लुक देत होते. शिवाय तिचे वेट हेअर्स लुकला अधिक जास्त आकर्षक बनवत होते.

(वाचा :- कशाला हवे डीप व बोल्ड ड्रेस, ब्लॅक ट्रान्सपरंट साडी व बोल्ड ब्लाउजमध्ये जान्हवी कपूरचा राडा, फिगरवर लाखो घायाळ)

अजून एक लुक झाला होता व्हायरल

गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या असणाऱ्या या ड्रेसमध्ये नुसरत गुलाबराणीच वाटत होती. हा ड्रेस नुसरतने अत्यंत स्पेशल अशा डिजाईनरकडून पिक केला होता. तिने हा ब्लश पिंक कलरचा ड्रेस सूर्या सरकार यांच्या सर्वोत्तम कलेक्शन मधून निवडला होता. तिचा हा ड्रेस बनवण्यासाठी शियर आणि सॅटन फॅब्रिकचा वापर केला गेला होता, ज्यामुळे ती या लुक मध्ये खूपच जास्त हॉट दिसत होती. ड्रेसच्या बस्ट पोर्शनवर गुलाबाच्या पाकळ्यांसारखी डिजाईन होती, पण लुक खूपच जास्त बोल्ड दिसू नये म्हणून त्याला ट्रान्सपरंट कपडा सुद्धा जोडला गेला होता.

(वाचा :- अरबाजची एक्स वाईफ मलायकाच्या बोल्डनेसला लावली गर्लफ्रेंड जॉर्जियाने कात्री, छोटासा स्कर्ट घालून पेटवलं वातावरण)

साईड कर्व्हचा जलवा

तर कंबरेवर मॅचिंग फॅब्रिकची बेल्ट दिली गेली होती, ज्या कारणाने नुसरतची साईड कर्व्ह हायलाईट होत होती. शिवाय कंबरेच्या दोन्ही बाजूला शियर फॅब्रिकचा ड्रेस जोडला गेला होता. यामुळे लुक अधिक जास्त सेक्सी झाला होता. नुसरतच्या या ड्रेसची खास गोष्ट म्हणजे हा ड्रेस समोरील बाजूने एसिमिट्रिकल पॅटर्नमध्ये होता, ज्यामुळे तिचे टोन्ड लेग्स जास्त फ्लॉन्ट होताना दिसत होते. एकंदर तिचा हा लुक आजवरच्या सर्वत बोल्ड लुक्सपैकी एक झाला होता.

(वाचा :- न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल झालेल्या रणवीरचं अजून एक क्लासी फोटोशूट समोर, नेटकरी म्हणाले, ‘तुझ्याकडे कपडेही आहेत तर..’)

असा केला लुक कम्पलिट

आपल्या या बोल्ड लुकला कम्पलिट करण्यासाठी नुसरतने न्यूड शेडची स्ट्रेपी हिल्स कॅरी केली होती. शिवाय न्यूड मेकअपसोबत नुसरतने कानांमध्ये ड्रॉपडाउन ईयररिंग्स, रिंग्स परिधान करून पर्पल कलरची एक बॅग कॅरी केली होती. नुसरतचा हा लुक बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफुल होता. कोणत्याही कॉकटेल पार्टीमध्ये तुम्हाला जायचे असेल तर त्यासाठी सुद्धा हा लुक अगदी बेस्ट होता. तुम्ही सुद्धा तिच्या या सुपरमॉडेल लुकला कॅरी करून आपला जलवा दाखवू शकता.

(वाचा :- आजवरील सर्वात बोल्ड व सेक्सी ब्लॅक ट्रान्सपरंट ब्रालेट घालून मलायका अरोराचा रॅम्प वॉक, चाहत्यांना फुटला दरदरून घाम)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.