दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार बदलला, त्यामुळे आता नवीन कर्णधारानुसार संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रिषभ पंत पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड कशी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबोरबर आयपीएलनंतर सुरु होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात कोणाला संधी मिळते आहे, याची उत्सुकता भारताच्या सर्वच चाहत्यांना असणार आहे.