भारताने जर आता पाचवा सामना जिंकला तर त्यांना मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे. भारताने सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकत त्यांना मालिका विजय मिळवता येऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी हा सामना सर्वात महत्वाचा असेल. या महत्वाच्या सामन्यासाठी भारती संघात आता तीन मोठे बदल होऊ शकतात, असे संकेत मिळाले आहेत.