आयर्लंडच्या दौऱ्यासाठी आता भारताचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना हा २६ जून आणि दुसरा सामना हा २८ जूनला खेळवण्यात येणार आहे. भारताचा संघ जाहीर झाला आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ही बातमी नेमकी आहे तरी काय, पाहा…

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.