Alia Bhatt New Photoshoot: पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची डेनिम आणि चेहऱ्यावर प्रेग्नंसीचा ग्लो असे आलिया भट्टचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. आलियाच्या या लुकवर चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारही फिदा झाले आहेत. तिच्या या लुकचं अभिनेता अर्जुन कपूरनं तर भरभरून कौतुक केलं आहे.
Source link
