आतापर्यंत क्रिकेट विश्वात जी गोष्ट कोणत्याही संघाला जमली नव्हती ती पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने करून दाखवली आहे. मुंबईच्या संघाने आता एक नवा विश्वविक्रम रचला आहे. मुंबईच्या संघाने दमदार कामगिरी करत आता अशी कामगिरी केली आहे की, आतापर्यंत एवढी मोठी गोषअट कोणालाच करताच आलेली नाही. मुंबईच्या संघाने आता कोणता विश्वविक्रम रचला आहे, पाहा…