CNG & PNG price: मुंबई महानगरात पुन्हा एकदा सीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर घरगुती पाइप नैसर्गिक वायूच्या दरात देखील वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

cng
मुंबई: सीएनजी दरातील वर्षभरातील दुसरी सर्वात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सीएनजी ६ रुपयांनी तर घरगुती पाइप नैसर्गिक वायू ४ रुपये प्रति एससीएमने महाग झाला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो तर पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून ही घोषणा करण्यात आलीय.

(बातमी अपडेट होत आहे)

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.