आवश्यक संख्याबळ नसताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपचा तिसरा उमेदवार विजयी केला. भाजपच्या विजयानंतर फडणवीसांचं राजकीय कसब, त्यांचं निवडणुकीतलं कौशल्य, माणसं आपलेसे करण्याची पद्धत यावरुन त्यांचं जोरदार कौतुक झालं. फडणवीसांच्या कौशल्याचा धागा पकडून पत्रकारांनी अजित पवार यांना आज बारामतीत प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांनी थेट फडणवीसांना आव्हान दिलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.