पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने एकजूट होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी देशातील २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून १५ जूनला दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.