पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्यामध्ये भारताचा कर्णधार रिषभ पंतकडून एक मोठी चूक घडली. या चुकीचा भारतीय संघाला मोठा फटका बसला. पण भारतीय संघाला ही चूक टाळता आली असती. पण त्यासाठी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी जर एक गोष्ट करता आली असती तर ही चूक पंतकडून घडलीच नसती.