रिषभ पंतला आता इतिहास लिहिण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे. जी गोष्ट महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसारख्या कर्णधारांना जमली नाही, ती गोष्ट आता पंतला करता येऊ शकते. पंतला यावेळी कर्णधारपदाची लॉटरी लागली होती. त्याच्या नशिबात हे कर्णधारपद होते आणि कदाचित नशिबात इतिहास लिहिण्याची गोष्टही असू शकेल. पंत कोणता इतिहास लिहू शकतो, जाणून घ्या…

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.