टिव्ही विश्व गाजवणारी आभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी तिच्या मदक अदांमुळे नेहमी चर्चेत असते. आता तिची मुलगी देखील चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. खूप कमी वयात पलक तिवारीने (palak tiwari) तिचा असा फॅनबेस तयार केला आहे.

पलक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिच्या मदक आदांनी ती नेहमीच तिच्या चाहत्यांचे मन जिंकत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या साडीमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
(फोटो सौजन्य : Instagram @palaktiwarii @amitkhannaphotography)

साडीत लावली आग

पलक तिवारीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पलक सुंदर अशा लाल रंगच्या साडीमध्ये पाहायला मिळत आहे. फॅशन डिझायनर शेहला खानने तिच्या सोशल मीडियावर सुद्ध पलकचे फोटो शेअर केले आहेत. ट्यूल फॅब्रिकचा वापर करुन तयार केलेल्या या साडीत पलकने आगाच लावली आहे. पलक या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर खूप लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

(वाचा :- डिपनेक मल्टी कलर ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून चाहत्यांचेही मनं हरवले, फोटो प्रचंड व्हायरल)

स्ट्रॅपी ब्लाउजने केला कहर

या सुंदर साडीवर पलकने स्ट्रॅपी ब्लाउज परिधान केला होता. तिच्या नॉट्सच्या ब्लाऊने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा युनिक ब्लाऊज पॅटन तुम्ही देखील ट्राय करु शकता. शिमरी पॅटनमध्ये बनवलेल्या या ब्लाऊजने सर्वांनाच आवडले. या ब्लाउजला डिपनेकलाइन देखील देण्यात आले होते. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा ब्लाउज ट्राय करु शकता.

(वाचा :- ब्लॅक डीपनेक ड्रेसआणि शॉर्ट हेअरमध्ये दिशा पटानीचा जलवा, तिच्या बोल्डनेसने सर्वांना केलं क्लिन बोल्ड)

​ब्लाउजचा डीपनेक

शिमरी पॅटनमध्ये बनवलेल्या या ब्लाऊजला डिपनेक देण्यात आले होते. या डिपनेकमुळे पलकचा लूक खूपच बोल्ड दिसत होता. हा ब्लाउज मागच्या बाजूला बॅकलेस ठेवण्यात आला होता. एखाद्या खास पार्टीसाठी तुम्ही देखील बॅकलेस ब्लाउज परिधान करु शकता.

(वाचा :- Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे पेपर प्रिंन्ट साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल, ‘माळी टाईम्स’ म्हणत फोटो केले शेअर)

​पायलचा मेकअप

यावेळी पायलने ग्लॉसी मेकअप करणे पसंत केले आहे. यावेळी तिने स्किनी रंगाची लिपस्टिक लावणे पसंत केले आहे. तर त्याच शेडमध्ये आयशॉडो लावणे पसंत केले. तुम्ही देखील असा लूक ट्राय करणार असाल तर तुम्ही देखील असा मेकअप करु शकता.

(वाचा :- Mouni roy bold photos : लग्नानंतर पहिल्यांदाच मौनी रॉयने शेअर केले बेडवरील टॉपलेस फोटोज, बिकिनीतील बोल्ड फोटोज प्रचंड व्हायरल)

​फ्लोरल प्रिंटेड साडीने तर कहरच केला

पलकने साडी नेसण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही पलकने साडी नेसली होती. यापूर्वी पलकने हलक्या निळ्या रंगाची फ्लोरल प्रिंटची साडी परिधान केली आहे. ही साडी ऑर्गेन्झा फॅब्रिकची बनण्यात आली होती. त्यामुळे ही साडी तिच्यावर खूपच सुंदर दिसत होती. या साडीवर पिवळी आणि गुलाबी फुलांचा प्रिंट पाहायला मिळत होती.

(वाचा :- Isha Ambani : कुंदन मोत्यांचा हार, आणि लेहंग्यामध्ये ईशा अंबानीचा हटके अंदाज, नववधू पेक्षा ही दिसली सुंदर )

​स्लीव्हलेस ब्लाउजने वाढवली शोभा

या साडीवर पलकने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. सॅटिन फॅब्रिकच्या या ब्लाउजने पलकच्या सौंदर्यंत अजूनच भर टाकली होती. सिम्पल पण क्युट असणाऱ्या या ब्लाउजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तुम्ही देखील असा साधा सिम्पल लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- नातवाच्या हळदीमध्ये कलमकारी साडीमध्ये कोकिलाबेन अंबानींचा रॉयल लूक, होणाऱ्या नवरीचा नूर ही पडला फिका)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.