ind vs wi 3rd t20 rohit sharma retires hurt with back spasm: भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा पराभव करून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतानं विंडीजवर ७ गडी राखून विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सामन्यातून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.