TMC MP Mahua Moitra Hides Her Louis Vuitton Bag: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात महागाईचा मुद्दा गाजत आहे. काल सदनात महागाईवर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. या दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यांची लुई वुईटन बॅग लपवताना दिसल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.