महाराष्ट्राची सून जेनेलिया डिसूजा तिच्या मोहक आदांनी नेहमीच सर्वांचे मन वेधत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिच्या चाहतांशी संवाद साधत असते. पारंपारिक कपडे असोत किंवा वेस्टन वेअर जेनेलिया तिच्या सुंदर अदांनी नेहमीच तिच्या चाहत्यांचे मन वेधून घेते.

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जेनेलिया ब्लू शिमरी साडीमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या या लूकमुळे अनेक जण घायाळ झाले आहेत. या साडीची किंमत ऐकून तर तुम्ही अवाकच व्हाल.
(फोटो सौजन्य : Instagram @geneliad )

​जेनेलिया डिसूझाचा लूक

या सुपर लूकमध्ये जेनेलियाने शिमरी पॅटनमध्ये साडी परिधान केली आहे. या सुंदर साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या संपूर्ण साडीला बारीक नक्षी करण्यात आली होती. तिच्या या क्यूट फोटोवरुन कोणाच्याच नजरा हटत नाही आहेत. जेनेलियाने नेसलेली ही साडी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून घेतली होती.

(वाचा :- डिपनेक मल्टी कलर ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून चाहत्यांचेही मनं हरवले, फोटो प्रचंड व्हायरल)

​वेगळ्या पॅटनचा ब्लाउज

या सुंदर साडीवर जेनेलियाने सुंदर आणि वेगळ्या पॅटनचा ब्लाउज परिधान केला आहे. या लूकला अजून सुंदर करण्यासाठी शीयर पॅटनमध्ये तिने ब्लाउज परिधान केला आहे.

(वाचा :- ब्लॅक डीपनेक ड्रेसआणि शॉर्ट हेअरमध्ये दिशा पटानीचा जलवा, तिच्या बोल्डनेसने सर्वांना केलं क्लिन बोल्ड)

​ग्लॅम मेकअपने लावले चार चाँद

या सुंदर लूकवर जेनेलियाना ग्लॅम मेकअप करणे पसंत केले. या हेवी मेकअपमुळे ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी जेनेलियाने बाऊन रंगाची लिपस्टिक आणि ग्लोसी आयशॉडो लावणे पसंत केले.

(वाचा :- Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे पेपर प्रिंन्ट साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल, ‘माळी टाईम्स’ म्हणत फोटो केले शेअर)

​अ‍ॅक्सेसरीजची निवड

यावेळी जेनेलियाने डायमंड कानातले घालणे पसंत केले. तर हातामध्ये सुंदर असा ब्लेसलेट परिधान केला होता. या सिम्पल लूकमुळे जेनेलिया खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या कानाल्यांमध्ये निळ्या रंगाचा हिरा टाकण्यात आला होता. त्यामुळे तिच्या लूकला वेगळाच नूर आला होता.

(वाचा :- Mouni roy bold photos : लग्नानंतर पहिल्यांदाच मौनी रॉयने शेअर केले बेडवरील टॉपलेस फोटोज, बिकिनीतील बोल्ड फोटोज प्रचंड व्हायरल)

​साडीची किंमत

जेनेलियाने नेसलेल्या या साडीची किंमत डिझायनरच्या अधिकृत वेबसाइटवर साडीची किंमत 2,25,000 रुपये एवढी आहे.पण अशा प्रकारच्या साड्या बाजारामध्ये अगदी सहजरित्या मिळतात. त्यामुळे तुम्ही देखील अशी साडी परिधान करु शकता.

(वाचा :- Isha Ambani : कुंदन मोत्यांचा हार, आणि लेहंग्यामध्ये ईशा अंबानीचा हटके अंदाज, नववधू पेक्षा ही दिसली सुंदर )Source link

Leave a Reply

Your email address will not be published.