भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि तरीही पंतच्या नावावर एक विक्रम झाला आहे. भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विक्रम आता पंतच्या नावावर कायम असेल. हा नेमका विक्रम आहे तरी काय, जाणून घ्या…