IND vs SA T20I 1st Match: पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पण त्याचवेळी हार्दिक पंड्याकडून मैदानात एक अशोभनीय गोष्ट पाहायला मिळाली. सामना सुरु असताना हार्दिकने सर्वांसमोर यावेळी दिनेश कार्तिकसारख्या अनुभवी खेळाडूचा अपमान केल्याचे पाहायला मिळाले. सर्वांसमोर ही गोष्ट घडत असताना कार्तिक त्याला काही बोलू शकला नाही. पण हा प्रकार सर्वांनी पाहिला. मैदानात नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या…

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published.