ब्रा ही प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. पण बऱ्याचदा दुकानदाराकडे जाऊन ब्रा विकत घेण्यासाठी बऱ्याचशा महिला लाजतात. कधी कधी घाईत चुकीची ब्रा विकत घेतात. पण एक रिसर्चनुसार साधारण १० पैकी ८ महिला चुकीच्या ब्रा वापरात. त्यामुळे त्याच्या स्थनांचा आकार वाढतो.

त्याच प्रमाणे कोणतेही कपडे विकत घेताना अनेक वेळा विचार करावा लागतो. त्यामुळे जर तुम्ही योग्य आकाराची ब्रा निवडली तर तर तुमच्या स्तनांचा आकार कमी होण्यास मदत होईल. आणि तुम्हाला साजेशी अशी फॅशन तुम्ही करु शकता. वेगवेगळ्या ड्रेसवर तुम्ही वेगवेगळी ब्रा घालू शकता.
(फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया )

मोल्डेड कप ब्रा

हेवी ब्रेस्टेड महिलांनी घट्ट टॉप असलेली मोल्डेड कप ब्रा घालावी. ड्रेस किंवा टॉपसह ही सीमलेस ब्रा तुम्ही कॅरी करु शकता. या ब्रा तुमच्या स्तनांना चांगला आकार देऊ शकतील.

(वाचा :- ऊफ.. बोल्ड डीप कट ड्रेस घालून जान्हवी कपूरने मारली रेड कार्पेटवर एंट्री, घायाळ चाहते म्हणाले ‘मार दोगी क्या..?’)

पूर्ण कव्हरेज ब्रा

पूर्ण कव्हरेज ब्रा स्तनाला पूर्ण कव्हरेज देते. या स्तनांना सळसळण्यापासून वाचवते. त्यामुळे जर तुम्हाला हेवी ब्रेस्ट असेल तर तुम्ही पूर्ण कव्हरेज असणारी ब्रा वापरु शकता.

(वाचा :- ७९ व्या वर्षीही आशा पारेख यांची जादू कायम, साध्या साडीसमोर हॉट अभिनेत्रींही फिक्या)

पुश-अप ब्रा

पार्टी वेअर ड्रेसमध्ये तुम्ही पुश-अप ब्रा घालू शकता. हे स्तनाला योग्य आकार देते. फक्त या ब्रा विकत घेताना अंडरवायर टोचत नाही ना हे नक्की पाहा.

(वाचा :- Pashmina Roshan : हृतिक रोशनच्या बहिणीच्या डीप नेक ड्रेसमधील बोल्डनेसने माजवला धुमाकूळ, आजवरचे सर्वात हॉट फोटो बघून लोकांच्या ह्रदयाचा चुकला ठोका..!)

मिनिमायझर ब्रा

मिनिमायझर ब्रा जड स्तनांना लहान दिसण्यास मदत करते. तुमच्या आकारापेक्षा लहान ब्रा घालू नका. यामुळे तुमचा लुक खराब होऊ शकतो तसेच यामुळे तुमच्या खांद्यावर डाग देखील येऊ शकतात. त्यामुळे जर तुमचे स्तन मोठे असतील तर मिनिमायझर ब्रा तुमच्या उत्तम पर्याय असू शकतो.

(वाचा :- सैफ अली खानच्या मुलीने सर्वांसमोर ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व सीमा, हॉट साराची कंबर पाहून सर्वच घायाळ)

टी-शर्ट ब्रा

टी-शर्ट ब्रा स्तनाला आरामदायी अनुभव देते. जर तुम्हाला पातळ फॅब्रिकचे टी-शर्ट घालणार असाल तर ही ब्रा तुमच्यासाठी योग्य आहे. यामुळे स्तनांना चांगला आधार आणि परफेक्ट लुक मिळतो.

​पॅडेड ब्रा

मोठ्या स्तनाच्या मुली पॅडेड ब्रा टाळतात या विचाराने त्यांचा पुढचा भाग मोठा दिसेल, पण या प्रकारच्या ब्रा त्यांना अधिक आधार देईल. पॅडेड ब्रा अधिक फिट लुक देतात.

(वाचा :- Disha Parmar bralette : छोटीशी पॅंट व ब्रालेट घालून दिशा परमारने फ्लॉन्ट केली सडपातळ कंबर, हॉटनेसपुढे सुर्यही फिका, बोल्ड फोटोज तुफान व्हायरल..!)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.