नवी दिल्लीः Oppo A57 4g Price In India : Oppo A57 (2022) ला मे महिन्यात थायलंडमध्ये लाँच करण्यात आले होते. या स्मार्टफोनला २१ जून रोजी भारतात डेब्यू करण्यात येणार आहे. लाँचिंगची तारीख सोबत भारतात स्मार्टफोनची किंमत सांगितली जाणार आहे. ओप्पोचा हा फोन ४जी ऑनलाइन स्टोरवरून देशात लाँच केला जाणार आहे. असे, म्हटले जात आहे की, हा ऑफलाइन स्टोरवरून सेल केला जाणार आहे. या हँडसेटला थायलंडमध्ये ६.५६ इंचाच्या LCD डिस्प्ले सोबत HD+ रिझॉल्यूशन सोबत लाँच केला जाणार आहे. हा MediaTek Helio G35 SoC द्वारा संचालित आहे. सोबत 3GB RAM आहे.

Oppo A57 (2022) ची भारतातील संभावित किंमत
टिप्सटर पारस गुगलानी (@passionategeekz) ने Oppo A57 (2022) ची संभावित लाँचिंगची तारीख शेअर केली आहे. स्मार्टफोनला भारतात १३ हजार ५०० रुपयाच्या प्राइसच्या टॅग सोबत लाँच केले जाणार आहे. Oppo A57 (2022) ला मे मध्ये थायलंड मध्ये THB 5,499 (जवळपास १२ हजार २०० रुपये) च्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. भारतात स्मार्टफोनची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. Oppo A57 (2022) ला ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ग्रीन कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले होते.

Oppo A57 (2022) स्पेसिफिकेशंस

ओप्पोने अजूनपर्यंत भारतातील स्मार्टफोनच्या फीचर्सची घोषणा करण्यात आली नाही. परंतु, अपेक्षा केली जात आहे की, हा फोन थायलंड सारखा असेल. थायलंड मध्ये Oppo A57 (2022) ला ड्युअल सिम सपोर्ट सोबत लाँच करण्यात आले होते. स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 Soc द्वारा संचालित आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येतो. यात एचडी+ रिझोल्यूशन (720×1,612 पिक्सल) सोबत 6.56 इंचाच्या एलसीडी डिस्प्ले आहे. हा Android 12 वर आधारित ColorOS 12.1 आहे.

वाचा: Smartphone Tips: फोनमधून डिलीट झालेले महत्त्वाचे फोटो सहज करू शकता रिकव्हर, पाहा प्रोसेस

Oppo A57 (2022) मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉन्फ्रेंससाठी फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा 3GB RAM + 64GB इंटरनल स्टोरेज सोबत येतो. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जावू शकते.

वाचाः फादर्स डे ला वडिलांना हटके WhatsApp Stickers पाठवून द्या शुभेच्छा, जाणून घ्या प्रोसेस

Father’s Day 2022: वडिलांसोबत शेयर करा व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षितपणे वापरण्याच्या ‘या’ टिप्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.