नवी दिल्लीः Samsung Smart TV On Amazon: अमेझॉन वर विकेंड डील मध्ये सर्वात स्वस्त ऑफर आला आहे. ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ग्राहकांना एक जबरदस्त ऑफर मिळत आहे. या टीव्हीवर २५ हजार रुपयाचा डिस्काउंट आणि १३ हजार रुपयाचा कॅशबॅक दिला जात आहे. हा स्मार्ट टीव्ही लाँच झालेल्या या टीव्हीचे सर्वात जबरदस्त फीचर्स आहेत. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात इन बिल्ट अलेक्सा आहे. व्हाइस असिस्टेंट आहे. टीव्हीत Crystal 4K Pro Ultra HD व्हिडिओ पाहू शकता.

Samsung 138 cm (55 inches) Crystal 4K Pro Series Ultra HD Smart LED TV UA55AUE70AKLXL (Black) (2021 Model)
या टीव्हीची किंमत ७६ हजार ९०० रुपये आहे. डिलमध्ये या स्मार्ट टीव्हीवर ३१ टक्के डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या टीव्हीला ५२ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. ICICI बँकेच्या कार्ड वरून पेमेंट केल्यावर १५०० रुपयाचा कॅशबॅक दिला जात आहे. या टीव्हीला २ हजार ४९४ रुपयाच्या मंथली नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकता. टीव्हीवर १३ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

५५ इंचाच्या या स्मार्ट टीव्हीत अलेक्सा बिल्ट इन आहे आणि बाकी अनेक व्हाइस असिस्टेंटचा सपोर्ट आहे. टीव्हीत Crystal 4K Pro UHD रिजॉल्यूशन आहे. टीव्हीचा डिस्प्ले Ultra HD (4k) आहे. या टीव्हीत 3 HDMI पोर्ट आणि 1 USB पोर्ट दिले आहे. टीव्हीचा लूक एअर स्लिम डिझाइन दिले आहे. यात मेगा कॉन्ट्रक्ट, UHD Dimming आणि ऑटो गेम मोड दिले आहे. टीव्हीत 20 Watts चे साउंड आउटपूट आहे. ज्यात Dolby Digital Plus और Q Symphony टेक्नोलॉजी आहे. हे सर्व मोठ्या किंमतीतील अॅप्सला सपोर्ट करते. यात स्क्रीन मिररिंगचे फीचर आहे. पीसी मोड आहे. बाकीचे स्मार्ट फीचर्स सुद्धा दिले आहेत. टीव्हीवर १ वर्षाची वॉरंटी दिली आहे. प्रोडक्ट पसंत न पडल्यास किंवा डॅमेज झाल्यास १० दिवसाच्या आत रिप्लेसमेंट गॅरंटी आहे.

वाचा: YouTube वर असं काय केलंय?, कोट्यवधी कमावतोय १५ वर्षीय मुलगा, घराबाहेर लग्झरी गाड्यांची रांग

वाचा: Father’s Day 2022: वडिलांसोबत शेयर करा व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षितपणे वापरण्याच्या ‘या’ टिप्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.