Month: May 2022

खरा मित्र! आर्थिक अडचणीत असलेल्या श्रीलंकेसाठी ‘संकटमोचन’ ठरला भारत; अशी करतोय मदत

नवी दिल्लीः गेल्या काही आठवड्यांपासून श्रीलंकेतील आर्थिक दिवाळखोरी आणि राजकीय अस्थिरता हा चर्चेचा विषय आहे. देशात नवीन सरकार आलं आहे. मात्र, तरीही श्रीलंकेतील आर्थिक संकट जैसे थे आहे. श्रीलंका अद्यापही…

जगभरात मंकीपॉक्सचे थैमान: भारतातही सरकार ‘अलर्ट मोड’वर; NIV आणि ICMRला दिल्या सूचना

नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. युरोपमधीलही अनेक देश या विषाणूच्या संसर्गामुळे हैराण झाले असून मंकीपॉक्सला जागतिक महामारी घोषित करण्याबाबत विचार सुरू…

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झिल्येन्स्की यांनी…

Nawab Malik:’मलिकांचे डी-गँगशी संबंध’ मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण

मुंबई: आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची…

नाशिकमध्ये घडला भलताच प्रकार! आधी ओळख करुन घेतली नंतर…

नाशिकरोड : किराणा दुकानाबाहेर भेटलेल्या युवकाला त्याच्या गणवेशावरून चोरट्याने मला नोकरीची गरज आहे असे म्हणत विश्वास संपादन केला. त्या युवकासोबत घरी जाऊन दुचाकीची चावी घेऊन गाडी चोरून नेली. उपनगर पोलिस…

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठा जळून खाक

लातूर: लातूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विविध ठिकाणी दोन ते अडीच तास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान…

कृष्णविवर जन्माच्या ५०० घटनांची नोंद; भारतीय अॅस्ट्रोसॅटची कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पुणेः भारताच्या ‘ॲस्ट्रोसॅट’ या अवकाशातील वेधशाळेने शुक्रवारी कृष्णविवर निर्मितीची ५००वी नोंद घेतली. विश्वाच्या विविध भागांमध्ये झालेल्या ‘गॅमा रे बर्स्ट’च्या (जीआरबी) नोंदींच्या आधारे कृष्णविवरांच्या निर्मितीच्या घटना नोंदल्या गेल्याचे…

बळकावलेल्या भागात चीनकडून पूल; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन १९६०पासून चीनने बळकावलेल्या भागात सध्या पूलउभारणी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर चीन कायमस्वरूपी पूल बांधत…

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते. किंमतीच्याबाबतीत Amazon चा फायर टॅबलेट अनेक ब्रँड्सला…

Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल

नवी दिल्ली:Infinix Note 12 : Infinix कंपनीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या Note 12 स्मार्टफोनच्या रिलीजच्या तारखेवरून अखेर पडदा उठला असून कंपनीने Note 12 आणि Note 12 Turbo ची रिलीज डेट क्लियर…