Month: October 2022

मित्राने दाखवले भलतेच स्वप्न, मैत्रिणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ केला व्हायरल

पुणे : मी तुला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो असे स्वप्न दाखवून एका मुलीचे अश्लील व्हिडिओ वायरल केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या आरोपी मुलाची सोशल मीडियावर पीडित मुलीशी ओळख झाल्यानंतर…

आरबीआयची स्वप्नपूर्ती, डिजिटल रुपया लाँच होणार, पहिल्या टप्प्यात ९ बँकांची निवड,यादी वाचा

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला डिजिटल रुपयावर एक कॉन्सेप्ट नोट जारी केली होती. आरबीआयनं ‘ई-रुपी’ वर पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात असल्यचं सांगितलं होतं. आरबीआय डिजिटल रुपयाचा…

तुमचं इन्स्टा अकाऊंट सुरु आहे का? फॉलोवर्स कमी झालेत का? इन्स्टा डाऊन झालंय की हॅक..?

मुंबई : भारतासह इतर काही देशांमध्ये सोशल मीडिया साइट इन्स्टाग्राम डाऊन झालं आहे. गेल्या तीन तासांपासून इन्स्टा डाऊन झाल्याने यूजर्सच्या तक्रारी वाढल्या आहेत. बरं केवळ इन्टा डाऊनच झालं नसून अनेक…

प्रकल्पांवर फडणवीससाहेब विस्तृत बोलले, आता मला नाही बोलायचं, मुख्यमंत्र्यांची ‘चुप्पी’!

सातारा : राज्यात येणाऱ्या मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मविआ आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र…

ठाकरेंनी शिंदेंचं टेन्शन वाढवलं, या ५ कारणांनी नाराज नेते वेगळ्या विचारात, पुन्हा भूकंप होणार?

मुंबई : लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटातल्या मंत्र्यांना काम करताना येत असलेल्या अडचणी, मंत्र्यांना न मिळणारी मोकळीक आणि त्यातच ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेने झालेली बदनामी. अशा एक ना…

शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, पवारांची तब्येत बिघडली… वाचा, टॉप १० न्यूज बुलेटीन

MT Online Top 10 News : सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं असून यामध्ये ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८…

मेडिकल शॉपच्या पूजेचा बहाणा, पुण्यात मित्राला संपवलं, कारण ऐकून अंगावर काटा येईल

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. दोघा जणांनी त्यांच्याच एका मित्राचे सोन्याच्या लालसेतून अपहरण केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात…

‘कांतारा’च्या ऋषभ शेट्टीचा १८ वर्षांचा संघर्ष,पाण्याची बाटली विकण्यापासून हॉटेलमध्येही केलंय काम

मुंबई : ऋषभ शेट्टीनं १२ वर्षांपूर्वी अभिनयाच्या क्षेत्रातील त्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तेव्हा त्यानं देखील कधी विचार केला नव्हता की मोठ्या कलाकारांनाही त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहे.…

सुषमा अंधारे म्हणजे तीन महिन्यांचं बाळ, जास्त बोलाल तर याद राखा, गुलाबरावांनी दम भरला…

जळगाव: शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात (उद्धव ठाकरे गट) आल्या असून त्या तीन महिन्यांचं…

२२ वर्षांच्या विस्फोटक बॅट्समनचं करिअर संपवलं, सिलेक्टर्सने कायमचे दरवाजे बंद केले!

मुंबई : आशिया चषकातील अपयश विसरुन भारतीय संघाने नव्या जोमाने सुरुवात केली आहे. सध्या क्रिकेटचा महासंग्राम सुरु आहे. टी ट्वेन्टी विश्वचषकातील भारतीय संघाचा दणक्यात प्रवास सुरु झालाय. पहिल्यांदा पाकिस्तानला आणि…