Month: November 2022

गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी अट्टल दुचाकी चोर बनले,पोलिसांनी अखेर करेक्ट कार्यक्रम केलाच

औरंगाबाद : प्रेम आणि प्रेयसीखातर तरुण कोणत्याही थराला जाऊ शकतात असे म्हणतात. असाच प्रत्यय औरंगाबदेत आला. पंचवीशीतील तीन तरुण आपल्या प्रेयसींचे लाड पुरविण्यासाठी चक्क दुचाकीचोर बनले. एवढेच नाही तर तिघांनी…

शिखर धवनने केला युजवेंद्र चहलचा पत्नीसमोरच केला पर्दाफाश, Video मध्ये पाहा काय घडलं…

Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: 30 Nov 2022, 11:25 pm yuzvendra chahal : युजवेंद्र चहल हा बऱ्याच खेळाडूंची मस्करी करत असतो आणि त्यांचे व्हिडिओ तयार करत…

कोण आहेत मानसी किर्लोस्कर; वडिलांच्या निधनानंतर टाटांच्या सूनेला संभाळायचा आहे ५०० कोटींचा व्यवसाय

नवी दिल्ली: भारतातील टोयोटाचा चेहरा मानला जाणारे विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाले. वयाच्या ६४व्या वर्षी दिग्गज कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडचे व्हाइस चेअरमन विक्रम किर्लोस्कर यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम…

पीक विमा की शेतकऱ्यांची थट्टा? भरपाईपोटी ४१ रुपये मिळाले, शेतकरी कंपनीला पैसे परत देणार

अकोला: जिल्ह्यातील पातूर नंदापूर गावातील शेतकऱ्यांनी मिळालेली पीक विम्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा निषेध केला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पातूर नंदापूर परिसरातील…

FIFA World CUP मध्ये सर्वात मोठा धक्का, गतविजेत्या फ्रान्सचा लाजीरवाणा पराभव

दोहा : FIFA World CUP मध्ये आज सर्वात मोठा धक्का पाहायला मिळाला. फ्रान्सने गेल्या विश्वचषकात जेतेपद पटकावले होते, या विश्वचषकातही त्यांनाच प्रबळ दावेदार समजले जात होते. पण फ्रान्सला आज लाजीरवाणा…

श्रद्धाला मारल्यानंतर आफताबचं Bumble वरून सायकॉलिजिस्ट मुलीसोबत डेटिंग, आणखी एक ट्विस्ट

Shraddha Aaftab case | आफताबने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या तरुणीला जाणीवपूर्वक डेट केले होते का, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आफताबने अत्यंत नियोजनपूर्व गोष्टी…

हिवाळ्यात ‘या’ चुकीच्या सवयींमुळे त्वचा सोलली जाते, असू शकतात गंभीर आजार

हिवाळ्यात अनेकदा हातांची, बोटांची आणि तळव्यांची त्वचा निघू लागते. असे होणे सामान्य वाटत असले तरी बऱ्याच वेळा जागा ओली असल्यावर किंवा आर्द्रतेमुळे असे घडते. जे लोक सतत पाण्यामध्ये असतात त्यांना…

Ravish Kumar Resigns : रवीश कुमार यांचा राजीनामा, NDTV सोबतचा प्रवास थांबवला

नवी दिल्ली : एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी कालचं वाहिनीच्या संचालक मंडळातून…

India GDP Q2 Growth Rate:आर्थिक विकासाचा वेग मंदावला; १३.५ टक्क्यांवरून थेट ६.३ वर घसरण

नवी दिल्ली: आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर महिन्यात देशाचा आर्थिक विकास दर अर्थात जीडीपी रेट ६.३ टक्के इतका राहिला आहे. हा दर गेल्या वर्षाच्या या महिन्यातील तिमाहीतील…

गोवरचा संसर्ग नागपुरातही! १७ संशयित बालके आढळली; लसीकरणासाठी पुढे या, मनपाचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाची सुरुवात केली. आतापर्यंत…