तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून सांगलीत आणतात, तेथे त्यांच्याकडून केले जाते भलतेच काम
सांगली : बांगलादेशातल्या तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून टाकून सांगलीच्या वेश्यावस्तीमध्ये देहविक्रीसाठी आणलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे, तर या बांगलादेशी तरुणींचे, महिलांचे बनावट आधार कार्ड देखील…