नवी दिल्लीःFlipkart Big Billion Days Sale सर्वांसाठी लाइव्ह झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉप सह जवळपास सर्वच प्रोडक्ट्सवर बंपर सूट मिळत आहे. ज्या लोकांना नवीन फोन स्विच करायचा असेल किंवा मोठा डिस्काउंटच्या शोधात आहात, त्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेलमध्ये तुम्हाला आयफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. खरं म्हणजे आयफोन ११ चे बेस मॉडल वर बंपर सूट आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्यानंतर हा फोन फक्त १८ हजार ९० रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. iPhone 11 च्या डील संबंधी सविस्तर जाणून घ्या.

फ्लिपकार्टवर iPhone 11 चे बेस (64GB स्टोरेज) व्हेरियंट ४३ हजार ९०० रुपये किंमतीत लिस्ट आहे. परंतु, ब्लॅक आणि रेड कलर व्हेरियंट २० टक्के सूट सोबत ३४ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर ग्रीन, पर्पल आणि व्हाइट कलर मधील बेस व्हेरियंट ३५ हजार ९९० रुपयात उपलब्ध आहे. या फोनचे येलो कलर व्हेरियंट सुद्धा लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जे ४३ हजार ९०० रुपयाच्या किंमती सोबत टॅग सोबत लिस्टेड आहे.

आयफोनच्या सर्व व्हेरियंटवर १६ हजार ९०० रुपयाचा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्यामुळे याची किंमत आणखी कमी होते. जर तुमचा जुना फोन एक्सचेंज करीत असाल तसेत तुम्हाला त्याचे पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाल्यास तुम्ही ब्लॅक आणि रेड कलर व्हेरियंटला फक्त १८ हजार ९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. परंतु, एक्सचेंज बोनसचा व्हॅल्यू जुन्या फोनच्या कंडिशन आणि मॉडलवर अवलंबून आहे.

iPhone 11 वर फ्लिपकार्ट देतेय बँक ऑफर

>> ५ हजारांपेक्षा जास्त किंमतीच्या खरेदीवर ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआय टॅक्सवर १० टक्के सूट मिळते.

>> ५ हजारांपेक्षा जास्त किंमतीच्या खरेदीवर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट मिळते.

>> ५ हजारांपेक्षा जास्त किंमतीच्या खरेदीवर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर ८ टक्के सूट मिळते

>> ५ हजारांपेक्षा जास्त किंमतीच्या खरेदीवर ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय वर १० टक्के सूट मिळते

>> ५ हजारांपेक्षा जास्त किंमतीच्या खरेदीवर ICICI बँकेच्या डेबिट कार्ड वर १ हजारापर्यंत सूट मिळते.

>> पेटीएम वॉलेटवर फ्लॅट ५० रुपयाचा इंस्टेट कॅशबॅक मिळतो. त्यासाठी कमीत कमी ५०० रुपयाची ऑर्डर करणे आवश्यक.

>> पेटीएम यूपीआयवर २५ रुपयाचा इंस्टेंट कॅशबॅक मिळतो. त्यासाठी कमीत कमी २५० रुपयाची खरेदी करावी.

>> फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळते.

>> ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वर ३० हजार रुपयांपर्यंत मोबाइल खरेदी वर १ हजार रुपयाची सूट मिळते.

>> ॲक्सिस बँके क्रेडिट कार्डवर ३० हजार रुपयांपर्यंत मोबाइल खरेदीवर ५०० रुपयाची अतिरिक्त सूट मिळते.

>> ICICI बँक क्रेडिट कार्ड वर ३० हजार रुपयांपर्यंत मोबाइल खरेदीवर १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळते.

वाचाः iPhone 13 आणि iPhone 12 mini स्वस्तात खरेदी करण्याची संधी, फ्लिपकार्टवर सेल सुरू

वाचाः Apple कंपनीने चीनपेक्षा टाटावर दाखवला विश्वास, भारतात बनणार ‘मेड इन इंडिया आयफोन’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.