नवी दिल्लीः Indian Ambassador : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अनेकदा अमेरिकेत भारतीय दूतावासाचा दौरा केला आहे. भारतीय दूतावासात सुंदर पिचाई यांनी भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांची भेट घेऊन भारताच्या डिजिटल भविष्यावर चर्चा केली आहे. भारतीय बाजारात गुगलचे प्रतिबद्धता संबंधी या दोघांत चर्चा झाली आहे. या भेटीत डिजिटलीकरणावर चर्चा झाली आहे. या भेटीनंतर सुंदर पिचाई यांनी ट्विट करून तरणजीत सिंह संधू यांचे आभार मानले आहेत. भारतीय दूतावास मध्ये भारतीय – अमेरिकेच्या पहिल्या टेक सीईओचा हा दौरा होता.

या भेटीनंतर पिचाईने म्हटले की, गुगल भारताच्या डिजिटल भविष्यासाठी नेहमीच तत्पर राहिला आहे. पिचाई यांना यावर्षी जानेवारी महिन्यात पद्म भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या भेटीत तरणजीत सिंह यांनी सुद्धा ट्विट केले आहे. टेक्नोलॉजी जी बदल घडवते. दूतावासात गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ पिचाई यांचे स्वागत करून आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी या दोन्ही देशाचे संंबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा: Online Shopping: पुढील आठवड्यात सुरू होताहेत २ जबरदस्त सेल, खरेदी करताना याकडेही लक्ष द्या, नुकसान होणार नाही

पिचाईच्या नेतृत्वात गुगल ने भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. गुगलने तरुण जनरेशनसाठी आपल्या प्रशिक्षणासह अनेक क्षेत्रात नवीन बेंचमार्क बनवले आहे. भारताच्या डिजिटलीकरणासाठी गुगलने जवळपास १० बिलियन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय बाजारात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सोबत पार्टनरशीप केली आहे.

वाचाः हटके डिझाईनसह येणारा Nothing Phone 1 खरेदी करायचा असेल तर, ही ऑफर मिस करू नका

वाचा: फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी खूप खर्च करण्याची नाही गरज, Xiaomi 12 Pro 5G वर मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ

वाचा: अधिक कॉल्स करणाऱ्यांसाठी Airtel चा बेस्ट प्लान, वर्षभर अनलिमिटेड कॉल्ससह मिळणार २४ GB डेटा, पाहा किंमतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.