प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी

प्रतीक्षा सुनील मोरे
प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर

“लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना समजेल अशा सहज सोप्प्या भाषेत पोहोचवण्यात त्यांचा खरा हातखंडा आहे. प्रतीक्षा यांच्याकडे असलेली गहन रिसर्च करण्याची क्षमता आणि वाचकांच्या आवडीचे विषय निवडण्याचे ज्ञान यामुळे त्या सातत्याने वाचकांपर्यंत परिपूर्ण गोष्टी पोहोचवण्यात यशस्वी ठरतात. कामाव्यतिरिक्त प्रतीक्षा यांना स्वत:साठी लिहिण्याची, प्रवास करण्याची आणि वाचनाची खूप आवड आहे. लिखाणाबद्दल त्यांना जी आसक्ती आहे त्यामुळेच त्यांच्या हातून असे प्रभावशाली लेख लिहिले जातात जे वाचकांचे लक्ष तर वेधून घेतातच पण त्यांना नवनवीन विषयांची गोडी देखील लावतात. प्रवासाची आवड असल्याने त्या नेहमीच बाहेरील जगातील विविध संस्कृती आणि लाईफस्टाईल अनुभवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात दिसून येते.”Read More



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *