Category: जागतिक घडामोडी

अफगाणिस्तानमधील महिला निवेदकांसाठी नवं फर्मान, तालिबानकडून २१ मेचा अल्टिमेटम

काबूल: अफगाणिस्तानमधील तालिबाननं महिलांसाठी आणखी एक फतवा जारी केला आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील महिला निवेदकांनी प्रक्षेपण सुरु असताना चेहरा दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी असं म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून महिलांवरील…

ब्रिटनवर मंकीपॉक्स विषाणूचं संकट, जागतिक आरोग्य संघटनेचा सतर्कतेचा इशारा

लंडन : जागतिक आरोग्य संघटनेननं ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचे रुग्ण वाढतील, असा इशारा दिला आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार ब्रिटीश आरोग्य अधिकारी या विषाणूचा अभ्यास करत आहेत. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचे ९ रुग्ण…

व्लादिमीर पुतीन यांच्या लेकीचं ‘झेलेन्स्की’ सोबत डेटिंग, ५ वर्षांपासून दोघांचे संबंध

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा प्रमुख विरोधक म्हणून यूक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याकडे पाहिलं जातं. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध ८५ व्या दिवशी देखील सुरु आहे. पुतीन यांची…

मॅकडॉनल्डस आणि वेंडिजविरोधात कोर्टात धाव; कारण ऐकून तुम्ही डोक्यावर हात माराल

न्यूयॉर्कः बर्गरसाठी प्रसिद्ध असेलेल्या मॅकडॉनल्डस आणि वेंडिज या दोन कंपन्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीने या दोन्ही कंपन्यांवर जाहिरातीतून भ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच,…

यूक्रेनवरील हल्ले थांबवा,पुतीन यांना अभिनेत्रीची अनोखी ऑफर, नेमकं प्रकरण काय?

रशिया आणि यूक्रेन यांच्यात गेल्या ८४ दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धावर अद्याप मार्ग निघालेला नाही. व्लादिमीर पुतीन यांना युद्ध थांबवण्यासाठी अनोखी ऑफर देण्यात आली आहे. रशिया आणि यूक्रेनमधील लोकांच्या भल्यासाठी ही…

फिनलँडसह स्वीडनचा नाटोच्या सदस्यत्त्वासाठी अर्ज, रशियाची धमकी धुडकावली

ब्रुसेल्स : उत्तर अटलांटिक संधी संघटना म्हणजेच नाटोचे महासचिव जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी बुधवारी फिनलँड आणि स्वीडननं नाटोतील सहभागासाठी अर्ज केल्याची माहिती दिलीआहे. फिनलँड आणि स्वीडननं अधिकृतपणे सदस्यत्त्वासाठी अर्ज केल्याची माहिती…

विमान जाणीवपूर्वक पाडले आणि १३२ जणांचा जीव घेतला; चीनमधील अपघातासंदर्भात मोठा खुलासा

वॉशिंग्टन: चीनमध्ये मार्च महिन्यात एक मोठा विमान अपघात झाला होता. ईस्टर्न एअरलाइन्सचे विमान कोसळून झालेल्या या अपघातात १३२ जण ठार झाले होते. आता या अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा झालाय. एका…

अगोदर आक्षेपार्ह व्हिडिओ लीक, आता देश सोडणार, पाकचे खासदार तिसऱ्या पत्नीवर भडकले

इस्लामाबादः पाकिस्तानच्या पीटीआय पक्षाचे नेते आणि लोकप्रिय टीव्ही निवेदक आमिर लियाकत यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले होते. याप्रकरणी आमिर लियाकत ( Aamir Liaquat Hussain) यांनी त्यांच्या तिसऱ्या पत्नीवर…

फिनलँड, स्वीडनला तुर्कीचा विरोध, स्वीडन दहशतवाद्यांचं घर, एर्दोगन यांचा आरोप

अंकारा : रशियानं यूक्रेनविरुद्ध नाटोतील सहभागाच्या मुद्यावरुन युद्ध सुरु केलं आहे. फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी फिनलँड आणि स्वीडनच्या समावेशाला…

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षेंना दिलासा, अविश्वास ठरावासंदर्भात मोठी अपडेट

कोलंबो : श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक स्थितीला जबाबदार ठरवत विरोधी पक्षांनी आणि जनतेनं राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. महिंदा राजपक्षे यांनी यापूर्वीच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला…