Category: ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी : राणा दाम्पत्याने नोटिशीला दिलेलं उत्तर अमान्य; घरावर चालणार BMCचा हातोडा

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण राणा दाम्पत्याने खार येथील घराच्या अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिशीला दिलेलं उत्तर…

खरा मित्र! आर्थिक अडचणीत असलेल्या श्रीलंकेसाठी ‘संकटमोचन’ ठरला भारत; अशी करतोय मदत

नवी दिल्लीः गेल्या काही आठवड्यांपासून श्रीलंकेतील आर्थिक दिवाळखोरी आणि राजकीय अस्थिरता हा चर्चेचा विषय आहे. देशात नवीन सरकार आलं आहे. मात्र, तरीही श्रीलंकेतील आर्थिक संकट जैसे थे आहे. श्रीलंका अद्यापही…

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झिल्येन्स्की यांनी…

नाशिकमध्ये घडला भलताच प्रकार! आधी ओळख करुन घेतली नंतर…

नाशिकरोड : किराणा दुकानाबाहेर भेटलेल्या युवकाला त्याच्या गणवेशावरून चोरट्याने मला नोकरीची गरज आहे असे म्हणत विश्वास संपादन केला. त्या युवकासोबत घरी जाऊन दुचाकीची चावी घेऊन गाडी चोरून नेली. उपनगर पोलिस…

कृष्णविवर जन्माच्या ५०० घटनांची नोंद; भारतीय अॅस्ट्रोसॅटची कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पुणेः भारताच्या ‘ॲस्ट्रोसॅट’ या अवकाशातील वेधशाळेने शुक्रवारी कृष्णविवर निर्मितीची ५००वी नोंद घेतली. विश्वाच्या विविध भागांमध्ये झालेल्या ‘गॅमा रे बर्स्ट’च्या (जीआरबी) नोंदींच्या आधारे कृष्णविवरांच्या निर्मितीच्या घटना नोंदल्या गेल्याचे…

ई-दुचाकी खरेदी करण्याचा विचार करताय; त्याआधी वाचा ही महत्त्वाची बातमी

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः वाढत्या इंधन दरामुळे विद्युत दुचाकी खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ई दुचाकी खरेदी करण्यापूर्वी संबंधित गाडी योग्य मानांकनाप्रमाणे आहे आणि त्या दुचाकीला परिवहन…

Video : पुण्यातल्या लाल महालात लावणीचं शुटिंग, संभाजी ब्रिगेड संतापली

पुणे : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या पुण्यनगरीतील लाल महालात लावणीचं शुटिंग झालंय. दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी थिरकताना दिसत आहे. महालातील मध्यवर्ती ठिकाणी…

मोठी बातमी : भाजपचे डॅशिंग आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे ३ टायर फुटले

सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या गाडीला अपघात (Ram Satpute car accident) झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती खुद्द राम सातपुते…

मोठी बातमी : शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली…

चेन्नईच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा मोठा गौप्यस्फोट, आयपीएलबाबत घेतला मोठा निर्णय

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा संघ यावर्षीचा आपला अखेरचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज खेळत आहे. चेन्नईच्या या अखेरच्या सामन्यात आता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. आयपीएलबाबत धोनीने…