Category: देश

देश

जगभरात मंकीपॉक्सचे थैमान: भारतातही सरकार ‘अलर्ट मोड’वर; NIV आणि ICMRला दिल्या सूचना

नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. युरोपमधीलही अनेक देश या विषाणूच्या संसर्गामुळे हैराण झाले असून मंकीपॉक्सला जागतिक महामारी घोषित करण्याबाबत विचार सुरू…

बळकावलेल्या भागात चीनकडून पूल; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन १९६०पासून चीनने बळकावलेल्या भागात सध्या पूलउभारणी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर चीन कायमस्वरूपी पूल बांधत…

आताची सगळ्यात मोठी बातमी : ज्ञानवापी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे ३ पर्याय

नवी दिल्ली : ज्ञानवापीसंदर्भात सगळ्यात मोठी बातमी हाती आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आलाय. हे प्रकरण प्रथम जिल्हा…

राऊत-राणांच्या लेहच्या भेटीतही खडाजंगी, ‘तो’ प्रश्न विचारल्यानंतर राऊत नि:शब्द, राणांचा दावा

नवी दिल्ली : अमरावीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे लेह लडाखमधील एकत्रित फोटो व्हायरल झाल्यानंतर तिघे नेतेही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. दहा दिवसांपूर्वी…

नवज्योतसिंग सिद्धूंची तुरुंगवारी अटळ; सरन्यायाधीशांचा तातडीने दिलासा देण्यास नकार

चंदीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ( navjot singh sidhu ) यांची तुरुंगवारी अटळ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सिद्धूंच्या क्युरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यामुळे…

ढोकळा खाणं जिवावर बेतलं; हळदीच्या दिवशीच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

छिंदवाडाः ढोकळा खाताना ठसका लागल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतकंच नव्हेतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी तरुणीचं लग्न होते. लग्नाच्या एक दिवस आधी घडलेल्या दुखःद प्रसंगामुळं लग्नघरावर शोककळा पसरली आहे. ही…

जगभर धुमाकूळ घालणारा मंकीपॉक्स व्हायरस आहे तरी काय?; समलैंगिकांना अधिक धोका?

नवी दिल्लीः गेल्या दोन वर्षांपासून जगभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. अद्यापही जग करोना सारख्या महामारीमुळं झालेल्या नुकसानीतून सावरलं नाहीये. करोनाचा धोका अजून असतानाच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराने चिंता…

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात करोना विषाणू संसर्गाचा एक नवीन व्हेरियंट सापडला…

बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ६ ते ७ जण अडकले; जम्मू-श्रीनगर महामार्गावरील घटना

श्रीनगर : जम्मू-श्रीनगर महामार्गावर एका बोगद्याचं काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मेकरकोट परिसरातील खूनी नाला इथं बोगद्याचा काही भाग कोसळला अजून ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती…

शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना आता मिळणार ‘आधार’; सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

वृत्तसंस्था, नवी दिल्लीः शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) जारी केलेल्या प्रारूप प्रमाणपत्राच्या (प्रोफार्मा सर्टिफिकेट) आधारे आधारकार्ड देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी संबंधित यंत्रणांना दिले. प्रत्येक व्यक्तीला…