सलमान खानने जागतिक चॅम्पियन निकहत जरीनचं केलं अभिनंदन, भाईजानची फॅन आहे गोल्डन गर्ल
मुंबई : भारतीय महिला बाॅक्सर निकहत जरीननं इतिहासच रचला. जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानची निकहत जबरदस्त फॅन आहे. एकदा एका मुलाखतीत तिनं सलमान…