Category: ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

चाकरमान्यांना गुड न्यूज! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न

रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Gold Price Today: चला खरेदीला! सोनं स्वस्त तर चांदी महागली, जाणून घ्या आजचा भाव काय

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून येत आहे. अमेरिकन महागाईच्या आकड्यांची गुंतवणूकदारांना प्रतिक्षा असून चीनच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसत आहेत ज्याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे.…

धोनी-विराटसोबत खेळूनही काही शिकला नाही! पांड्या ठरला स्वार्थी, तिलक वर्मासोबत असं करूच कसं शकतो?

गयाना: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सलग दोन टी-२० सामन्यात पराभवानंतर टीम इंडियाने अखेर विजयाची चव चाखली. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघाकडून या सामन्यात सूर्यकुमार…

ITR भरला पण अजूनही तुम्हाला परतावा मिळाला नाही? हे आहे विलंब होण्याचे मुख्य कारण

मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणारे करदाते आता त्यांच्या परताव्याची वाट पाहत आहेत. परंतु वेळेत आयकर रिटर्न भरूनही तुमचा परतावा मिळण्यास विलंब होत असेल तर तुम्हाला त्याची माहिती घ्यावी…

Nashik Crime: दिवंगत पतीच्या नावे चार कोटींची लॉटरी, ८० वर्षीय वृद्धेला चार लाखांचा गंडा

नाशिक : दिवंगत पतीच्या नावे चार कोटी रुपयांची लॉटरी जाहीर झाल्याने त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगत वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून चार लाख रुपये परस्पर वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला…

मराठी नाटक अर्धा तास उशिरा संपलं, थप्पड फेम गीता जैन भडकल्या, अधिकाऱ्याला नको नको ते सुनावलं

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमधील स्व. लता मंगेशकर नाट्यगृहात पहिल्याच मराठी नाटकाचा प्रयोग रविवारी पार पडला. मात्र या नाट्यप्रयोगाला विलंब झाल्याने त्यापुढील राजस्थानी नाटकाच्या आयोजकांनी मराठी नाटकाच्या प्रयोगादरम्यान गोंधळ…

अमेरिकेत पुन्हा खळबळ उडाली, शेअर बाजारात हाहाकार; मूडीजने दिली चेतावनी

नवी दिल्ली : अमेरिकेत पुन्हा एकदा बँकिंग संकट कहर करू शकते. रेटिंग एजन्सी मूडीजने देशातील सहा प्रमुख बँकांचे क्रेडिट रेटिंग पुनरावलोकनाखाली ठेवले असून त्यांचे रेटिंग डाउनग्रेड केले जाण्याची शक्यता आहे.…

सावधान! वीजबिलाबाबतचा एक मेसेज करू शकतो तुमचाही घात, महावितरणने केलं महत्त्वाचं आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात…

Nashik News LIVE Updates : नाशिक-पुणे रेल्वेमार्गात रचनाबदल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत जिल्ह्यात १८ टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित शेतकरीही जमिनी देण्यास तयार आहेत. यापूर्वी अनेकदा या रेल्वे मार्गाची अलाइनमेंट बदलण्यात…

सराफा व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण, साडे बारा लाखांचे दागिने लंपास

वाळूज महानगर, संभाजीनगर : रांजणगाव शेणपुंजी येथील एका सराफा व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून साडेबारा लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाला घडली. मुकुंद उत्तमराव बेदरे (वय…