Category: ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

शरद पवार-अजितदादांच्या गुप्त बैठकीमुळे काँग्रेस पक्ष कमालीचा सावध, दिल्लीत हालचालींना वेग

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबत देशाच्या राजकारणात नेहमीच संभ्रम राहिला आहे. असे घडायला नको. काँग्रेसश्रेष्ठी त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत, अशी…

भाजपची चाणाक्ष खेळी: काँग्रेसला धोबीपछाड, निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच ६० उमेदवार जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मध्य प्रदेशातील ३९ आणि छत्तीसगडमधील २१ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पहिली यादी जाहीर करून…

Mumbai News: मुंबईत मॅनहोलचे झाकणचोरी टाळण्यासाठी BMC चा नवा फंडा; ‘या’ ठिकाणी होणार प्रयोग

मुंबई : मुंबईतील मॅनहोलची झाकणे चोरीला जाऊ नयेत, यासाठी महापालिकेने नवा ‘डिजिटल’ पर्याय शोधला आहे. यानुसार मॅनहोलचे झाकण उघडताच सायरन देणारी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर १४ ठिकाणी…

भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाला घरघर, उत्पादनात २० टक्के घट; कामगारांचा अन्य क्षेत्रांकडे ओढा

ठाणे : मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाला घरघर लागली असून, येथील मजुरांअभावी यंत्रमाग उत्पादनात २० टक्के घट झाल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही…

आरोग्य विभागात सुसूत्रीकरण अन् कामाला गती येणार? सरकारकडून नवीन धोरण; वाचा सविस्तर…

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात सुसूत्रीकरण आणि कामात गतिमानता आणण्यासाठी लवकरच ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणाचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. त्यातच सध्या गाजत असलेल्या दोन्ही हंगामी…

असा वेग हवा! वडिलांच्या निधनानंतर १० दिवसांत मुलीची अनुकंपा तत्त्वावर तलाठी पदावर नियुक्ती

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : अनुकंपा तत्त्वावर शासकीय निमशासकीय नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, वेळप्रसंगी अधिकारी व नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. पण या सगळ्याला रायगड जिल्हा प्रशासन मात्र अपवाद…

Mumbai News: चिनी खलाशाला हृदयविकाराचा झटका, अरबी समुद्रात रात्री थरार; नेमकं काय घडलं?

मुंबई : काळोखी रात्र… खवळलेला समुद्र… घोंगावणारे वारे… अशा धोकादायक स्थितीतही तटरक्षक दलाच्या वैमानिकांनी हेलिकॉप्टर हवेत उडवले आणि हृदयविकाराचा झटका आलेल्या चिनी खलाशाचा खोल समुद्रात बचाव केला. बुधवार-गुरुवारच्या रात्री अरबी…

विदर्भात बरसणार, मुंबईसह कोकणात कशी असेल स्थिती? पावसाबाबत हवामान विभागाचा ताजा अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्यानंतर आज, शुक्रवारपासून विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारसा पाऊस पडण्याची…

प्रवाशांसाठी खूशखबर: एसटीची राज्यातील पहिली खास स्लीपर बस तयार; ही आहेत वैशिष्ट्ये

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात प्रवाशांकडून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वाधिक मागणी असलेली पहिल्या ‘शयनायान’ (स्लीपर) बसची राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील कार्यशाळेत बांधणी पूर्ण झाली आहे. या बसची…

पवारांमधील ‘पॉवर’ वाद आणखी चिघळणार; राष्ट्रवादी नक्की कोणाची? लवकरच निकाल लागणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रासह देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचा गट ठाम असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संभाव्य दिलजमाईचा प्रश्न निकालात निघाला…