मराठमोळ्या साध्या विदर्भीय भरत गणेशपुरे यांचे घर, प्रेमळ आशियाना
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे भारत गणेशपुरे. अत्यंत साधा आणि कायम हसतमुख असणारा असा हा अभिनेता अनेकांचा लाडका आहे. परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि आयुष्याचा आनंद…