55Inch Smart TV : मोठी स्क्रिन आणि किंमत कमी, ५५ इंचाचे ‘हे’ स्मार्ट टीव्ही किंमत ३० हजारांपेक्षा कमी
Westinghouse 55 inch TV या यादीतील पहिला टीव्ही हा Westinghouse कंपनीचा स्मार्ट टीव्ही असून याची किंमत केवळ २८,९९९ रुपये आहे. या टीव्हीसोबत 4K अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन कंपनी देत आहे. याशिवाय…