Janhvi Kapoor : इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक स्टार किड्स म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी कपूर तिच्या मादक अदांना सर्वांनाच मोहित करत असते. जान्हावीने तिचे स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. मॉर्डन लूक असो किंवा पारंपारिक लूक जान्हावी तिच्या प्रत्येक लूकला न्याय देताना दिसते. अशातच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी ऑरेंज रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो पाहून एकच चर्चा होत आहे. या फोटोमध्ये जान्हवीचा बोल्ड अवतार सर्वांनाच घायाळ करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरही खूप कमेंट्स आल्या आहेत. जान्हवीचे प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्सचा पाऊसच पाडतात.
(फोटो सौजन्य : Instagram@janhvikapoor)

​ऑरेंज ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार

यावेळी जान्हवी कपूरने ऑरेंज रंगाचा खूपच बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. या बॉडीफिट ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. तिला या बोल्ड अवतारात पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाली आहे. या सिम्पल साडीमध्ये जान्हवीने तिच्या कर्वी फिगर आणि बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ केले आहे. या फोटोमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.

(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)

​जान्हवी कपूरने बोल्ड लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत

जान्हवी कपूर तिच्या फिटनेसबाबत नेहमीच सजग असते. तीची फिगर ती नेहमीच फ्लॉंट करत असते. जान्हवीवर सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसते. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना वेडच लावत आहे.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​डीपनेक दिला बोल्ड लूक

या ड्रेसला डिपनेक देण्यात आला होता. बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. या ऑरेंज ड्रेसमध्ये तीने तिच्या मादक आदांनी सर्वांना घायाळ केले आहे. या ड्रेसमधून तिच्या क्लीवेज भाग स्पष्ट दिसत होता. हा कट इतका खोल होता की त्यामुळे तिचा ड्रेस खूपच खुलून दिसत होता.

(वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)

​असा मेकअप होता

जान्हवीने या लूकसोबत हेवी मेकअप केला होता, ज्यामध्ये न्यूड फाउंडेशन, विंग्ड आयलायनर, बीमिंग हायलाइटर, मऊ लिप शेड,लावून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या पार्टीला तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- टाइट कपडे परिधान करुन मलायका अरोराने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, एक एक पोज पाहून चाहत्यांना फुटला घाम)

​हेअरस्टाईल

यावेळी जान्हवीने तिचे हेअर सिम्पल पोनीटेलमध्ये बंधले होते. जर तुम्ही वनपिस परिधान करणार असाल तर तुम्ही देखील अशी युनिक हेअर स्टाईल करु शकता.

(वाचा :- Hruta Durgule: जाळीदार श्रग घालून येल्लो लेंहेग्यात हृता दुर्गुळेचा ग्लॅमरस अवतार, अगदी ‘फुलपाखरू’)

​अ‍ॅक्सेसरीज

यावेळी जान्हावीने कोणत्याही अ‍ॅक्सेसरीज परिधान केल्या नव्हत्या तरी सुद्धा जान्हावीचा लूक खूपच सुंदर वाटत होता. कधी कधी तुमचा आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरील स्माईल सर्वांचे लक्ष वेधून घेते.

(वाचा :- बारीक नक्षी, हिरांचे काम असलेला लेहेंगा घालून निता अंबानीचा ‘रॉयल अवतार’, या नवरात्रीला हे आऊटफिट ट्राय करुन पाहा)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.