टीव्ही अभिनेत्री यांची प्रसिद्धी सुद्धा सध्या फिल्म अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. कारण आता तो जमाना गेला जेव्हा या अभिनेत्रींची फॅशन ओव्हर द टॉप अँड टॅकी असायची. आजच्या काळातील अभिनेत्री बी-टाऊनच्या सौंदर्यवतींना मोठी टक्कर देत आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे बिग बॉस फेम राहुल वैद्यची (Rahul Vaidya) पत्नी दिशा परमार (Disha Parmar)! ती नेहमीच चर्चेत असते तिच्या गुड लुक्ससाठी आणि खास फॅशनसाठी आणि म्हणूनच नेहमी तिचे नाव लाईमलाईट मध्ये दिसून येते.

दिशा जरी मॉडर्न क्लॉथपेक्षा ट्रेडीशनल वेअरमध्ये सुंदर दिसत असली तरी तिचे बोल्ड अंदाजातील लुक्स दुर्लक्षित करण्यासारखे अजिबातच नसतात. आता हे आम्ही नाही म्हणत तर तिने बीचवरचा एक फोटो शेअर केला त्यातूनच ही गोष्ट सिद्ध झाली. दिशा इंडियल स्टाईलच्या ट्रेडिशनल आऊटफिट्समध्ये खूप सुंदर दिसते. पण जेव्हा ती स्लिम-ट्रिम बॉडी फ्लॉंट करताना बोल्डनेसचा तडका घालते तेव्हा चाहतेही कमेंट करायला मजबूर होतात. दिशाने समुद्रकिनाऱ्यावरील सेक्सी कपडे घातलेला तिचा फोटो शेअर केला तेव्हा आमच्यासोबतही असेच काहीसे घडले. (सर्व फोटो- @dishaparmar)

ब्लॅक ब्रालेट अँड शॉर्टस

खरंतर हा फोटो आताचा नाही, हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा राहुल वैद्य बिग बॉसच्या घरात आपले स्किल्स गाजवत होता. त्यावेळी दिशा हँगआऊट करण्यासाठी शहराच्या बाहेर गेली होती. त्यावेळचा एक अत्यंत बोल्ड अंदाजातला फोटो तिने शेअर केला होता. शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने टू पीस सेपरेट्स सेट्स परिधान केले होते. ज्यात दिशा अगदीच कमाल दिसत होती. दिशाने यावेळी डेनिम शोर्टससोबत ब्रालेट मॅच केली होती. यामुळे तिच्या लुक मध्ये उफ्फ फॅक्टर अॅड होत होता.

(वाचा :- छोटासा स्कर्ट घालून मीरा राजपूतने शेअर केले बोल्ड फोटोज, घायाळ नवरा शाहीद कपूरलाही चक्क सोशल मीडियावर करावी लागली ‘ही’ कमेंट..!)

सडपातळ कंबरेचा जलवा

फॅशन लव्हर दिशा परमारने स्वत:साठी ब्लॅक कलरची ब्रालेट निवडली होती, ज्याचा पॅटर्न बस्टीयर लुकमध्ये होता ज्यात डीपकट नेकलाईन देखील नजरेस पडत होती. बस्ट एरिया कव्हर करताना ही सेम डिटेल बुक पोर्शनमध्ये सुद्धा जोडली होती. यामुळे तिची टोन्ड बॅक आणि सडपातळ कंबर खूप मस्त फ्लॉन्ट होत होती. आपल्या लुकला कंपलिट करण्यासाठी दिशाने डेनिम शॉर्टसची इज जोडी या कुल अप्परसोबत वेअर केली होती. ज्यात तिचे स्मूथ लेग्स देखील मस्त हायलाईट होत होते.

(वाचा :- सैफची लाडकी लेक सारा अली खानने बिकिनी टॉपमध्ये केलं इतकं बोल्ड फोटोशूट, चाहत्यांनी झूम करून करून पाहिले फोटो..!)

बोल्डनेसला केसांचे कवच

आपल्या या टू हॉट लुकसोबत दिशा परमारने मोनोक्रोमीटिक मेकअप लुक्स अचिव्ह केले होते, ज्यासाठी तिने डोळे, गाल आणि ओठांसाठी एकाच कलर पेटलचा वापर केला होता. शिवाय आपल्या सौंदर्याला बॅलेन्स करण्यासाठी दिशाने केसांना पुढच्या बाजूस स्टाईल करत मोकळे सोडले होते. ज्यामुळे तिच्या स्कल्पटेड अप्पर बॉडीला चांगले कव्हरेज मिळत होते. शिवाय पोज करताना दिशाने आपल्या बॉडीला थोडेसे मूव्ह देखील केले होते, यामुळे तिचा लुक अजूनच किलर वाटत होता. एवढेच नाही तर तिचा लुक इतका भारी होता की चाहत्यांकडून तिला सुंदर सुंदर कमेंट्स देखील मिळाल्या.

(वाचा :- शाहरूख खानची लाडकी लेक सुहानाच्या हॉट फिगरवरून नजर हटवणं मुश्किल, बोल्ड क्रॉप टॉप घालून दिशा पाटणीला दिली तगडी टक्कर..!)

हनिमून स्पेशल लुक

दिशा परमारने आपल्या हनिमूनच्या वेळेस सुद्धा बिकिनी परिधान करून फोटोज क्लिक केले होते, ज्यात ती अत्यंत सुंदर आणि सेक्सी दिसत होती. शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये दिशाने सुंदर पोज दिल्या होत्या. यावेळी दिशाने स्वत:साठी पिंक कलरचा बिकिनी टॉप निवडला होता ज्यात स्वीटहार्ट नेकलाईनसोबतच हॉल्टर डिटेलिंग दिली गेली होती. या ऑफ शोल्डर बिकिनी टॉपला बिलो द बस्ट एरिया एकदम फिटेड ठेवले होते, यामुळे तिचे टोन्ड मिडरिफ हाइलाइट होत होते. शिवाय स्लिंग टॉपसोबत दिशाने ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड बॉटम वेअर सुद्धा परिधान गेला होता, ज्यात ती आपले टोन्ड लेग्स मस्त फ्लॉन्ट करत होती.

(वाचा :- फिकट रंगाची साडी व केसांत सुंदरसं चमेलीचं फुल घालून जया बच्चन पोहचल्या अंबानींच्या घरी, थेट रेखाच्या सुंदरतेला दिली तगडी टक्कर..!)

स्कीन हायड्रेशन टिप्स

दिशा परमार आपल्या स्किनची खूप काळजी घेते आणि अशीच एक स्कीन हायड्रेशन टीप तिने शेअर केली. दिशा परमार आणि रिंकल्स याचा तर दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नाही. यामागचे कारण म्हणजे ती दिवसभर खूप जास्त पाणी पिते. अधिकाधिक पाणी हे त्वचेसाठी उपयुक्त असते आणि त्वचा हेल्दी ठेवते. शिवाय जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर पडतात. व्हिटॅमिन ए, सी आणि ई सोबत मल्टीव्हिटॅमिन्स त्यांच्या ब्युटी रूटीनचा भाग आहेत. एवढेच नाही तर निरोगी त्वचेसाठी ती रेग्युलर वर्कआउट आणि हेल्दी इटिंगवर सुद्धा लक्ष देते.

(वाचा :-उफ ! दिशा पाटनीचा मिरर सेल्फी, बोल्डनेसच्या सर्व सीमा पार, स्टायलिश फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हॉटनेस ओव्हरलोड’)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.