दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:भाजपसोबत जुळवून घेतल्याने दिग्गजांची चौकशी थंड बस्त्यात; काहींना आमदार, खासदारकीसह मंत्रिपदाची बक्षिसी
भाजपने विरोधात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात रान पेटवले. ईडी, सीबीआय यांनी गुन्हे नोंदवत तपास सुरू केला. मात्र, हे कलंकित भाजपसोबत सत्तेच्या बाजूने येताच बहुतांश नेत्यांना क्लीन चिट दिली, तर काहींची चौकशी थंड बस्त्यात गेली. विशेष म्हणजे पुढे वेगळी राजकीय भूमिका घेऊ नये, यासाठी काही प्रकरणे तपास यंत्रणांच्या माध्यमांतून ‘लाइव्ह’ ठेवली आहेत. विविध प्रकरणांत आरोप असलेल्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रमुख प्रकरणांच्या सद्य:स्थितीचा हा अहवाल…