मुंगीलालच्या गरबा महोत्सवात हायटेक रोबोट करणार आरती:३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान भक्तिभाव व पारंपरिक कलेचा संगम

मुंगीलालच्या गरबा महोत्सवात हायटेक रोबोट करणार आरती:३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान भक्तिभाव व पारंपरिक कलेचा संगम

श्री गुजराती सेवा समितीद्वारे संचालितश्री गुजराती नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने शहरातीलमुंगीलालविद ्यालयाच्या प्रांगणातगुरुवार, ३ ते ११ ऑक्टोबरपर्यंतगरबाम होत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा महोत्सवात हायटेक रोबोट आरती, सेलिब्रिटींची उपस्थिती खास आकर्षण ठरणार आहे. गरबामहोत्सवात नागरिकांसाठी गुजराती संस्कृतीची अस्सल सांस्कृतिक व पारंपरिक लोककला बघावयास मिळणार असल्याची माहिती रविवारी मुंगीलालबाजोरियावि द्यालय प्रांगणात आयोजितगरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे हरीश लाखानी यांनी दिली. समितीचे अध्यक्ष वालजी पटेल, हेमेंद्र राजगुरू, मनोज भीमजियानी, दिनू सोनी, आशिष वखारीया, अरविंद पटेल, कपिल ठक्कर, महिला मंडळाच्या शीतल रुपारेल, अनिषा वखारिया आदी पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवात प्रथमच रोबोटद्वारे मातेची आरती करण्यात येणार आहे. उत्सवात प्रवेश मेन हॉस्पिटल समोरील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून असून आत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अरुण मोदी, श्वेता मोदी व राकेश चौहानची एआर संगीत टीमबेंजो व ढोलकीच्या पारंपरिक वाद्यांवर संगीत उधळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या या नवरात्राच्या गरबा महोत्सवात घट स्थापना, दैनिक चंडीपाठ, दैनिक आरती, पूजन करण्यात येणार असून अष्टमीच्या दिवशी प्रांगणात होम हवन करण्यात येत येणार आहे. यावेळी पुरुषगरबा प्रेमींसाठीविशेष व्यवस्था प्रांगणात करण्यात आली असून मातृशक्तीने अस्सल भारतीय पारंपरिक पेहरावातच प्रांगणात गरबाखेळून भारतीय संस्कृती व सभ्यता जपावी तसेच युवावर्गानेही मातृशक्तीच्या या जागरण महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे हरीश लाखानी यांनी यावेळी केले. ३ ऑक्टोबरला घटस्थापना गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना दिनी सायं ७ वाजता मुंगीलालबाजोरियावि द्यालय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. आयोजित यागरबामहोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास व नित्यगरबाखेळण्यास नागरिक महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

​श्री गुजराती सेवा समितीद्वारे संचालितश्री गुजराती नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने शहरातीलमुंगीलालविद ्यालयाच्या प्रांगणातगुरुवार, ३ ते ११ ऑक्टोबरपर्यंतगरबाम होत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा महोत्सवात हायटेक रोबोट आरती, सेलिब्रिटींची उपस्थिती खास आकर्षण ठरणार आहे. गरबामहोत्सवात नागरिकांसाठी गुजराती संस्कृतीची अस्सल सांस्कृतिक व पारंपरिक लोककला बघावयास मिळणार असल्याची माहिती रविवारी मुंगीलालबाजोरियावि द्यालय प्रांगणात आयोजितगरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे हरीश लाखानी यांनी दिली. समितीचे अध्यक्ष वालजी पटेल, हेमेंद्र राजगुरू, मनोज भीमजियानी, दिनू सोनी, आशिष वखारीया, अरविंद पटेल, कपिल ठक्कर, महिला मंडळाच्या शीतल रुपारेल, अनिषा वखारिया आदी पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवात प्रथमच रोबोटद्वारे मातेची आरती करण्यात येणार आहे. उत्सवात प्रवेश मेन हॉस्पिटल समोरील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून असून आत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अरुण मोदी, श्वेता मोदी व राकेश चौहानची एआर संगीत टीमबेंजो व ढोलकीच्या पारंपरिक वाद्यांवर संगीत उधळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या या नवरात्राच्या गरबा महोत्सवात घट स्थापना, दैनिक चंडीपाठ, दैनिक आरती, पूजन करण्यात येणार असून अष्टमीच्या दिवशी प्रांगणात होम हवन करण्यात येत येणार आहे. यावेळी पुरुषगरबा प्रेमींसाठीविशेष व्यवस्था प्रांगणात करण्यात आली असून मातृशक्तीने अस्सल भारतीय पारंपरिक पेहरावातच प्रांगणात गरबाखेळून भारतीय संस्कृती व सभ्यता जपावी तसेच युवावर्गानेही मातृशक्तीच्या या जागरण महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे हरीश लाखानी यांनी यावेळी केले. ३ ऑक्टोबरला घटस्थापना गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना दिनी सायं ७ वाजता मुंगीलालबाजोरियावि द्यालय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. आयोजित यागरबामहोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास व नित्यगरबाखेळण्यास नागरिक महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment