Nita Ambani Latest Photos : भारतातील सर्वात श्रीमंत कुंटुंबामध्ये अंबानी परिवाराचा समावेश होतो. अंबानी परिवराच्या प्रत्येक गोष्टीकडे लोकांचे बारीक लक्ष असते. या परिवारात होणारे कार्यक्रमांपासून त्यांचा कपड्यांपर्यंत सर्वच गोष्टींची कुतुहलता आपल्याला पाहायला मिळते. अशातच नीता अंबानी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. त्याच्या सामजिक कामांपासन त्यांच्या फॅशनसेन्स पर्यंत प्रत्येक गोष्टींची चर्चा पाहायला मिळते. म्हणूनच की काय निता अंबानींचे जूने फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. नुकतेच ईशा अंबानी आणि निता अंबानी यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये या दोघी माय लेकींनी सुंदर असे लेहेंगे परिधान केले आहेत. या माय लेकींचे हे लेहेंगे पाहिल्यानंतर तुम्हालाही मोह आवरणार नाही. या लेहेंग्यावरील बारीक नक्षी तुमचे मन मोहून घेईल. या फेस्टिव्हल सिजनला खास करुन नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही असा लूक कॅरी करु शकता.
(फोटो सौजन्य : Instagram @_ishaambanipiramal)

​गुलाबी लेहेंग्यामध्ये कहर

यावेळी ईशा अंबानींनी पिंक रंगाच्या लेहेंग्यामध्ये कहरच केला आहे. या गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये ईशा अंबानी खूपच सुंदर दिसत आहे. या लेहेंग्यावर येल्लो रंगाची सुंदर नक्षी काढण्यात आली आहे. या लेहेंग्यावर हिरांचे वर्क देखील करण्यात आली होते. या सुंदर लेहेंग्यावर ईशा अंबानीने पाचूचा हिरवा नेकलेस परिधान केला होता. तु्म्ही देखील हे कॅम्बिनेशन वापरु शकता. पिंक रंगाच्या ड्रेसवर हिरव्या रंगाची ज्वेलरी परिधान करु शकता.

(वाचा :- Hruta Durgule: जाळीदार श्रग घालून येल्लो लेंहेग्यात हृता दुर्गुळेचा ग्लॅमरस अवतार, अगदी ‘फुलपाखरू’)

​भरलेल्या ओढणीने वेधले लक्ष

यावेळी ईशा अंबानीने परिधान केलेल्या या ओढणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ओढणीवर बारिक नक्षी करण्यात आली होती. या ओढणीने या लेहेग्याला ग्लॅमरस लूक दिला होता. तुमची ओढणी जेवढी सुंदर असेल तेवढा तुमचा लूक छान वाटू शकेल.

(वाचा :- टाइट कपडे परिधान करुन मलायका अरोराने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, एक एक पोज पाहून चाहत्यांना फुटला घाम)

​निता अंबानींचा लाल लेहेंगा

यावेळी निता अंबानींनी लाल लेहेंगा परिधान केला होता. निता अंबानी बऱ्याच वेळा लाल रंगाचा वापर करताना दिसतात. त्यांनी देखील या सुंदर लाल लेहेंग्यावर ग्रिन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता. या लेहेंग्यावर फुलांची सुंदर नक्षी काढण्यात आली होती. या लेहेंग्यावर हिराचे नक्षकाम करण्यात आले होते.

(वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)

​येल्लो रंगाच्या लेहेंग्यामध्ये निता अंबानींचा लूक

यावेळी निता अंबानींनी येल्लो रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यामध्ये निता अंबानी खूपच सुंदर दिसत आहेत. या लेहेग्यावर पिंक रंगाची सुंदर फुलांचा नक्षी काढण्यात आली होती. यावेळी ईशा अंबानींनी देखील पिंक आणि येल्लो रंगाचा ड्रेस परिधान केली आहे. यावेळी त्यांनी कुंदन मोत्यांचे हार परिधान केले आहे. या नवरात्रीच्या दिवसात तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​व्हाईट रंगाचा लेहेंगा

या वेळी ईशा अंबानींनी व्हाईट रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. साणांच्या दिवशी आपण व्हाईट रंगाचे कपडे शक्यातो टाळतो पण या लेहेंग्यावरील नक्षी पाहून तुम्ही स्वत:ला थांबू शकणार नाही. तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकतो.

(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)

​पिंक लेहेंग्याची कमाल

यावेळी निता अंबानींनी पिंक रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यावर सुद्धा निता अंबांनींनी हिरव्या रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता. साणांच्या या दिवसांमध्ये तुम्ही देखील असा ग्लॅमरस लूक मिळवू शकता.

(वाचा :- जान्हवी कपूरचा बारीक नॉट्सचा ब्लाऊज फ्लोरल प्रिंन्ट साडीत कहर, चाहते म्हणतात अगदी ‘श्रीदेवी’)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.