मोदींचे कुंभस्नान टॉप 5 व्हिडिओंमध्ये:बोटीने संगमला पोहोचले; भगवे कपडे घालून स्नान, रुद्राक्ष माळेने जप केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रयागराजमधील संगमात स्नान केले. त्यांनी भगव्या रंगाचे कपडे घातले होते आणि त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळ होती. पंतप्रधानांनी मंत्रोच्चार करून गंगा मातेची पूजाही केली. मोदींच्या संगम स्नानादरम्यान मुख्यमंत्री योगीदेखील त्यांच्यासोबत होते. काही व्हिडिओंमध्ये पंतप्रधान मोदींचे महाकुंभस्नान पाहा…